रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई सुरु केल्यानंतर पाश्चात्त्य देशांनी, युरोपीय देशांनी रशियावर अनेकानेक आर्थिक निर्बंध लादले. त्यापैकी महत्वाच्या निर्बंधांपैकी एक म्हणजे रशियन बँकांची 'SWIFT' मधून हकालपट्टी हे आहे. या हकालपट्टीमुळे रशियन कंपन्या आणि बँकांना जागतिक पातळीवर व्यवहार करणे प्रचंड अवघड होणार आहे. या एका निर्णयामुळे रशियाला धडा मिळेल पण भविष्यात प्रत्येक देश आपली स्वतःची प्रणाली विकसित करेल....
पुणे-मुंबई
स्त्रियांविषयीचे पूर्वग्रह कुटुंबव्यवस्थेतूनच मोडीत काढा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसंवादातील सूर
News24Pune -
पुणे- अनेक घटनांतून, प्रसंगातून असे दिसून येते की महिलांविषयीच्या पूर्वग्रहाची सुरुवात ही त्यांच्या कुटुंबव्यवस्थेतूनच होते. त्यामुळेच या महिलादिनाच्या निमित्ताने कुटुंबव्यवस्थेपासून समाजापर्यंत पोहचणारे हे पूर्वग्रह कुटुंबातच मोडीत काढायला हवेत असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित परिसंवादातून व्यक्त करण्यात आले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अल्युमिनाय असोसिएशनतर्फे जागतिक महिलादिनानिमित्त यंदाच्या आंतरराष्ट्रीय संकल्पनेनुसार 'पूर्वग्रह तोडतांना..'...
पुणे-मुंबई
जागतिक महिला दिनानिमित्त पॅरामोटर्सच्या साह्याने पद्मश्री शीतल महाजनचे 5 हजार फुटावरून स्कायडायविंग : गिनीज बुकसाठी करणार नोंद
News24Pune -
पुणे- जागतिक महिला दिनानिमित्ताने पद्मश्री शीतल महाजनने पॅरामोटर्सच्या साह्याने 5 हजार फुटावरून स्कायडायव्हिंग केले. हडपसर येथील पॅराग्लायडिंग सेंटरमधून शीतलने ही उडी मारली.यावेळी पुण्यातील उद्योगपती पॅरामोटर्सच्या साहयाने देशविदेशात वेगवेगळे रेकॉर्ड करणारे विजय सेठी यांनी पॅरामोटर्सच्या पायलाटची जबाबदारी पार पडली.आज रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास शीतलने हे स्कायडायव्हिंग केले.जागतिक महिला दिनानिमित्त रात्रीच्या वेळी...
पुणे-मुंबई
जुनी सांगवीतील लिटिल फ्लॉवर व भारतीय विद्यानिकेतनमध्ये महिला दिनानिमित्त ‘ती’चा जागर
News24Pune -
पिंपरी( प्रतिनिधी) :जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत ‘ती’चा जागर करीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी डॉक्टर, वकिल, शिक्षिका, गायिका, खेळाडू व सैनिक अशा प्रकारची वेशभूषा परिधान करून स्वतःच्या...
पिंपरी(प्रतिनिधी)--जागतिक महिला दिनानिमित्त सांगवीतील सांगवी विकास मंचच्या वतीने विविध क्षेत्रात उंच भरारी घेतलेल्या महिलांचा गौरव करण्याच्या उद्देशाने सांगवी व औंधला जोडणार्या मुळा नदीवरील पुलाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत म्हणजे तब्बल 380 फूट लांबीचा भव्य माहिती फलक लावण्यात आला होता. शालेय विद्यार्थी, नागरिकांमध्ये हा कौतुकाचा विषय ठरला. सांगवी विकास मंच दरवर्षी अनोखा उपक्रम...
क्राईम
इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातील एकाला अटक
News24Pune -
पुणे-- राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयएन) इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातील कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या ३८ वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकल्याची घटना समोर आली आहे. तल्हा खान याला कोथरूड येथून अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागील वर्षी अटक करण्यात आलेल्या आयसिससाठी काम करणाऱ्या जोडप्यासोबत तल्हा खान संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला...













