पुणे: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, राजबाग, लोणी काळभोर येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर संशोधन, अध्यापन आणि तात्विक अभ्यास करण्यासाठी त्यांच्या नावाने विवेकानंद अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राचे उद्घाटन अखिल भारतीय विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे अध्यक्ष श्री. बालकृष्णन, रामकृष्ण मठ, पुणे येथील स्वामी श्रीकांतनंदा, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष...
पिंपरी(प्रतिनिधी)-- पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिलांसाठी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांच्या ‘न्यू होम मिनिस्टर : खेळ रंगला पैठणीचा’ हा बहारदार कॉमेडी कार्यक्रम आज (दि. 26 मे) सायंकाळी होत आहे. सह्याद्री क्रांतीनाना मळेगावकर ही या कार्यक्रमाची विशेष आकर्षण असणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू...
क्राईम
अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या २८ वर्षीय दहशदवाद्याला अटक
News24Pune -
पुणे-- पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या २८ वर्षे वयाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. पुण्याच्या दापोडी परिसरातुन त्याला अटक करण्यात आली आहे.मोहम्मद जुनैद मोहम्मद अता असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आहे. तो दापोडी...
पुणे--म्हाडा भरती परीक्षा दरम्यान पेपरफुटी प्रकरणाचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. काही दिवसांपूर्वी जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख याच्यासह अंकुश हरकळ, संतोष हरकळ या एजंट बंधूंना अटक केली होती. म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ११ झाली आहे.
पुणे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या साथीदाराचे संबंध कसाबशी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. जाधव यांनी सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमैया यांनी केला आहे.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. मुंबई हल्ल्यातील आरोपी व दहशतवादी अजमल कसाबसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
क्राईम
४१ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाची ७ कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक : व्यापाऱ्याला अटक
News24Pune -
पुणे-- पुण्यात जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे. बनावट खरेदी बिलांच्या आधारे तब्बल ४१ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाचा ७ कोटी ३८ लाख रुपयांचा टॅक्स बिडविणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्याला वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने अटक केली आहे. प्रवीण भबूतमल गुंदेचा असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४...














