gtag('js', new Date());
पुणे--महाराष्ट्र आणि पुण्याचे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महत्वाचे योगदान असून यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, माजी...
पुणे- काही दिवसांपूर्वी मनसेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जातीयवादी संबोधलं होतं, तसंच ते नास्तिक असल्याची टीकाही त्यांनी केली होती. दरम्यान, आज (शुक्रवार) शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार या चर्चेला सोशल मिडियावर उधाण आले असतानाच शरद पवार यांनी मात्र, मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच गणपतीचे मुखदर्शन घेतले.राष्ट्रवादी...
पुणे—पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख (ABIL) अविनाश भोसले यांना डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात  अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती.  डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे आणि मुंबईत अनेक ठिकाणी...
पुणे - ‘दोषी मीच या समाजाचा, तूच मार्ग दाखव आता’ अशी आर्त विनवणी करून उर्वरित आयुष्यातील वाटचाल सुखकर होऊ दे असे दान कोल्हापूर जिल्हा कारागृहातील (कळंबा) बंदीजनांनी विठुराया चरणी मागितले. निमित्त होते ते भजन आणि अभंग गायन स्पर्धेचे.शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील...
पुणे- राज्यसभेची सहावी जागा अपक्ष म्हणून लढणार आणि त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा द्यावा अशी इच्छा व्यक्त केलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या शिवसेनेकडून निराशा पदरी पडली. त्यामुळे संभाजीराजे नक्की काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांनी आज सकाळी एक ट्वीट करून त्यांच्या भूमिकेबद्दल काहीसा सस्पेन्स निर्माण केला आहे.  आपली कटिबद्धता छत्रपती...
पिंपळे गुरव(प्रतिनिधि)- पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या काही दिवसापासून अनधिकृत बांधकामांतर्गत असणाऱ्या व्यवसायिक पत्राशेडवर कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे.एकीकडे सर्वसामान्यांच्या व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई केली जात असतानाच दुसरीकडे पिंपळे गुरवमधील महापालिकेच्या मैदानासाठीच्या आरक्षित जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून उभारलेले पत्राशेड, महापालिकेने मेट्रोसाठी भाडेतत्त्वावर घेतलेले पत्राशेडही नदीपात्रात खाजगी जागेत अनधिकृत असूनही याकडे महापालिका...