क्राईम
अल्पवयीन दिव्यांग मुलीचे अपहरण करून तिला जबरदस्तीने दारू पाजून अपहरणकर्त्यांनी केले तिच्यासोबत अश्लील कृत्य
News24Pune -0
पुणे-दहा वर्षाच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीचे अपहरण करून तिला जबरदस्तीने दारू पाजून अपहरणकर्त्यांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना काळेपडळ परिसरात शुक्रवारी (दि.२०) रात्री नऊ वाजता घडली.याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राठोड नावाचा व्यक्तीच्या विरुद्ध, तसेच त्याच्या एका...
पुणे-मुंबई
तरुण लेखिकांनी ‘घागर मे सागर भरायचे’ तंत्र अवलंबून कुमारवयीन पिढीसमोर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नवा इतिहास समोर ठेवला आहे
News24Pune -
पुणे -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 'स्वातंत्र्याचा जागर' या पुस्तक मालिकेत 'भारतीय विचार साधना' करीत असलेले कार्य अतिशय अभिमानास्पद आहे. तरुण लेखिकांनी 'घागर मे सागर भरायचे' तंत्र अवलंबून कुमारवयीन पिढीसमोर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नवा इतिहास समोर ठेवला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अनुवादक आणि लेखिका उमाताई कुलकर्णी यांनी रविवारी केले.येथील पाषाण परिसरात 'भारतीय ...
पुणे-मुंबई
शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी पिंपळे गुरवमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)-पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिलांसाठी सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांच्या ‘न्यू होम मिनिस्टर : खेळ रंगला पैठणीचा’ या बहारदार कॉमेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्री क्रांतीनाना मळेगावकर ही या कार्यक्रमाची विशेष आकर्षण असणार आहे. खेळ रंगला पैठणी कार्यक्रमात सहभागी महिला स्पर्धकांमधून भाग्यवान महिलेस मानाची पैठणी मिळणार...
पुणे-मुंबई
वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघा तर्फे भंडारा डोंगर परिसरात 100 पिंपळाचे वृक्षारोपण
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)--वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्तपणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे 'सण वृक्षांचा' या अभियानाअंतर्गत पिंपळाच्या सहा फूट उंच वृक्षांची लागवड करून बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा ही निसर्ग आणि अध्यात्म याची अनुभूती देणारा दिवस आहे. त्याच दिवशी गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली...
पुणे -जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या बिटमेक्सने किरकोळ आणि संस्थात्मक व्यापार्यांसाठी उत्पादनांमध्ये विस्तार करण्याच्या हेतूने बिटमेक्स स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च करण्याची घोषणा केली. (Bitmax launches Spot Exchange for product expansion) कंपनीने स्पॉट एक्सचेन्ज अशावेळी केला आहे जेव्हा डेरिव्हेटिव्ह ऑफरच्या यशानंतर कंपनी जगातील शीर्षाच्या दहा स्पॉट एक्स्चेंज मध्ये आपले स्थान बनवू पाहत आहे.
राजकारण
प्रभाग रचनेत दुरुस्ती करून प्रभाग 5 आणि 44 हे दोन प्रभाग पूर्ववत करावेत -नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)-- नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत बदल करून प्रभाग क्रमांक 5 चऱ्होली या प्रभागातील अनुसूचित जमातीचे आरक्षण रद्द करून हे आरक्षण प्रभाग क्रमांक 44 पिंपळे गुरव येथे टाकण्यात आले आहे. परिणामी या प्रभागात असलेली खुल्या प्रवर्गातील एक जागा कमी झाली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत दुरुस्ती करून हे दोन प्रभाग पूर्ववत करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे...













