पुणे--कामासाठी पुण्यात आल्यानंतर, भाड्याची खोली मिळाली नाही म्हणून एसटी स्टँडवर झोपण्यासाठी आलेल्या दाम्पत्याला बस चालकाने एसटी बसमध्ये झोपण्यास जागा दिली. पती लघुशंकेसाठी गेला असताना, बस दुसऱ्या ठिकाणी नेऊन, चालकाने महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार स्वारगेट एसटी स्टँड मध्ये घडल्याचे समोर आले आहे.या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी काही तासात या बसचालकाला...
पुणे--पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (मंगळवार) देहू दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, देवस्थान संस्थेतर्फे मोदींच्या स्वागतासाठी डिझायनर पगड्या तयार करण्यात आल्या असून या पगडीवर लिहिलेल्या ओवीवरून आता वाद निर्माण झाला होता मात्र, त्या ओवीत बदल केल्यानंतर हा वाद शमला आहे. याआधी देखील...
क्राईम
भंगाराच्या दुकानातून ११०५ काडतुसं जप्त :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी गुन्हे शाखेची मोठी कारवाई
News24Pune -
पुणे-- एका भंगाराच्या दुकानातून तब्बल ११०५ काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत १ लाख ६५ हजार ९०० रुपये आहे. याप्रकरणी दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज (३४, रा. पर्वती दर्शन, जनता वसाहत, पुणे. मुळ रा. मंगलपूर, उत्तरप्रदेश) या भंगार व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे....
पुणे- वसाहतविरोधी लढ्यापासून ते आजतागायत अरब जनतेने दडपशाहीविरुद्ध सातत्याने प्रतिकार केला आहे. अरब क्रांतीच्या प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य या तत्वाचे सर्वजण समर्थन करतात. अनेक अडचणी असूनही ते हार मानत नाहीत. अरबांचा हा दडपशाहीविरुद्ध अथक संघर्ष वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या गुणाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे मत सौदी अरेबियातील भारताचे माजी राजदूत तालमीझ अहमद यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (६ जून १६७४) ‘शिवराज्याभिषेक दिन ’हा ‘हिंदू साम्राज्यदिन ’या नावाने ओळखला जातो. हिंदूंचे सार्वभौम सिंहासन स्थापन झाले तो दिवस. हिंदू समाजात अनेक उत्सव आहेत. त्यांच्या तिथी निश्चिजत आहेत. पण त्यात या नावाचा उल्लेख नाही, सण नाही, व्रत नाही. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला त्याचे स्मरण आपण करतो. वास्तविक पाहता आपल्या या...
पुणे-मुंबई
राजदत्तजी म्हणजे कलानिष्ठा व समाजनिष्ठा यांचा अपूर्व संगम : डॉ. विनय सहस्रबुद्धे
News24Pune -
पुणे- "कलानिष्ठा आणि समाजनिष्ठा यांची एकरूपता ज्यांच्यात दिसते असे व्यक्तिमत्व म्हणजे राजदत्तजी. (Rajdattaji is a unique confluence of devotion to art and devotion to society) प्रतिभा आणि कला याचा संगम दत्ताजींच्या ठायी दिसतो. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हींतील पारंगतता कशी असू शकते याची उदहरणे दत्ताजींच्या प्रतिभेतून दिसते." अशा शब्दांत भारतीय संस्कृतिक संबंध परिषद अर्थात आयसीसीआरचे (...




![शिवराज्याभिषेकदिन :हिंदू साम्राज्यदिन :[ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (६ जून १६७४)]](https://news24pune.com/wp-content/uploads/2022/06/IMG-20220612-WA0019.jpg)









