पुणे- सन २०१७ नंतर यावर्षी विद्यापीठाच्या सिनेट निवडणूका होणार आहेत. यामध्ये अभाविप विद्यापीठ विकास मंच ( ‘ABVP University Development Forum’) म्हणून निवडणूक लढेल,याची तयारी देखील सुरू झाली आहे,अशी माहिती अभाविपचे (ABVP) पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अनिल ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल उपस्थित होते.३ लाखांहून...
पुणे--पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील पुण्यातील आरोपी सौरव महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सौरव महाकाळ याला २० जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांना गोळ्या मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख दोन दिवसापूर्वी पटली होती. यातील ८ जणांचे फोटो समोर आले होते. यातील...
क्राईम
बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
News24Pune -
पुणे—बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने पुण्यातील कोथरूड भागातील निखिल नाईक या विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घडली आहे.आज बारावीचा निकाल असल्याने राज्यातील बारावीचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून उत्सुक होते, आज त्यांची उत्सुकता संपली. पुण्यातील निखिल नाईकचाही आज बारावीचा ऑनलाइन निकाल होता. या ऑनलाइन निकाल पत्रिकेत त्याला नापास झाल्याचे समजताच मोठा धक्का...
क्रीडा
भारताची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू मिताली राजची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
News24Pune -
नवी दिल्ली - भारताची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याची घोषणा तीने ट्वीट करून केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना मिताली म्हणाली, इतकी वर्षे संघाचे नेतृत्व करणे हा माझा सन्मान आहे असे मी समजते. याने मला एक व्यक्ती म्हणून निश्चितच आकार दिला आणि आशा आहे की यामुळे भारतीय महिला क्रिकेटलाही वाढण्यास...
महाराष्ट्र
राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के : यंदाही मुलींची बाजी : कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल
News24Pune -
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत नऊ विभागात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज मंडळाने जाहीर केला. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. याहीवर्षी राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच ९७.२१ टक्के निकाल लागला आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ९०.९१ टक्के एवढा लागला आहे. दरम्यान, यंदाही मुलींनीच बाजी मारली...
पुणे-मुंबई
‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’: प्रदीप भिडे यांच्या या वृत्तनिवेदनाला मिळाली होती दाद ..
News24Pune -
News24Pune— आपल्या भारदस्त आवाजाने दूरदर्शनवरील नमस्कार, ‘आजच्या ठळक बातम्या’ अशी मराठी बातम्यांची सुरुवात करणारे जेष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. त्यांच्या बातम्या देण्याच्या अनुभवामधे नेमक्या धक्कादायक, दु:खद किंवा चित्तथरारक बातम्या देण्याचा प्रसंग श्री. भिडे यांच्यावर अनेक वेळा आला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्त्या, ख्यातनाम पार्श्वगायक महमद रफी यांचे निधन, मुंबईचा भीषण...














