gtag('js', new Date());
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे - महाराष्ट्रात घटनात्मक स्थापित महाराष्ट्र विकास आघाडी  सरकार मधील सत्ताधाऱ्यांवर ईडी, सीबीआय, एनसीए आदी यंत्रणांचा वापर करूनही सरकार पडत नाही हे पाहील्यावर, भाजपकडून आता ‘गुजरात व आसाम’या राज्यातून ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा खरेदी - विक्रीचा घाट’ घातला जात आहे’, असा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. भाजपची ही ‘सत्ता लालसेची’ कुटील...
पुणे : नवी दिल्लीमधील एनएसई आणि बीएसई सूचीबद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर आशियाना हाऊसिंग आणि पुण्यातील लोहिया जैन ग्रुपने पुण्याच्या हिंजवडी भागात आशियाना मल्हार हा प्रीमियम प्रकल्प साकारण्यासाठी हातमिळवणी केली आहे. आशियाना मल्हार हा ११.३३ एकरवर पसरलेला प्रकल्प आशियाना हाउसिंगद्वारे विकसित केला जाईल. हा प्रकल्प एकूण ९९० निवासी युनिट्स देऊ करेल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २२४ प्रशस्त युनिट्स...
पुणे-टाळ मृदंगाचा अखंड गजर...भगव्या पताकांची फडफड...विणेचा झंकार...ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष...अन् मागील दोन वर्षे विठ्ठल दर्शनापासून अंतरल्याने विठुरायाच्या भेटीची लागलेली आस...अशा भक्तीच्या कल्लोळात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सोमवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव | तेथे नांदे देव | पांडुरंग...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे- देशाचे माजी लष्कर प्रमुख विद्यमान केंद्रीय मंत्री व्ही. के.  सिंग यांनी स्वतःच् ‘अग्नीपथ’ नावे केल्या जाणाऱ्या लष्कर-भरतीच्या ‘कंत्राटी पध्दती’ बाबत’ आपणा स्वतःस देखील कणभर माहीती नसल्याचे विधान” नुकतेच केले होते. परंतु, दुर्दैवाने त्याच ‘माजी लष्कर प्रमुखांना’ आज मात्र ‘पिंजऱ्यातल्या पोपटा’ प्रमाणे विधाने करावी लागतात, हेच देशाचे दुर्दैव असुन  मोदी - शहांचे सरकार ‘माजी लष्करी प्रमुखास’...
दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून सामूहिक लैंगिक अत्याचार
पुणे-मैत्रिणीसोबत जबरदस्तीने शरिरसंबंध ठेवल्यानंतर त्याचे मित्राकडून चित्रीकरण केले. यानंतर ते व्हिडीओ इतर दोन मित्रांना पाठवले. त्या दोन मित्रांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार कोढव्यातील आश्रफनगर परिसरात ऑगस्ट 2021 ते १४ जून २०२२ या कालावधीत घडला.याप्रकरणी पाच जणांवर कोंढवा पोलीस...
पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा...