पुणे-"कै. दौलतराव मराठे म्हणजे स्वेच्छा रक्तदान चळवळीतील भीष्माचार्य होते त्यांनी केलेले रक्तदान क्षेत्रातील कार्य आपण अधिक जोमाने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल".असे उदगार जनकल्याण रक्तकेंद्रचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.आशुतोष काळे यांनी काढले.कै. दौलतराव मराठे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कर्वेनगर मधील गिरीजा शंकर सभागृहात मातृभूमी प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न...
पुणे -देशातील आघाडीचा डायमंड ज्वेलरी ब्रँड ऑराच्या पुण्यातील सहाव्या दालनाचे उद्घाटन झाले आहे. ऑराच्या या नव्या स्टोरच्या माध्यमातून हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी पुण्यात आता आणखी एक विश्वासाहार्य पर्याय उपलब्ध झाला आहे.शोरूम सर्व्हे नंबर १४५, बी२/२, मगरपट्टा सिटी, हडपसर येथे मगर कुटुंबातील सदस्य यमुना मगर,रमेश मगर, शंकर मगर, सिंधू मगर यांच्या उपस्थितीत या...
पुणे-मुंबई
संतांच्या पालख्यांना जसे वारकरी जोडले जातात त्याप्रमाणे संजय दांडेकर यांनी माणसे जोडली
News24Pune -
पुणे- पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या संतांच्या पालख्यांना जसे वारकरी जोडले जातात त्याप्रमाणे संजय दांडेकर यांच्या सर्वसमावेशक वृत्तीने, मनमिळाऊ स्वभावाने आणि सहकार्याच्या भावनेने त्यांच्याशी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीतील कर्मचाऱ्यांबरोबरच विमा प्रतिनिधि आणि ग्राहक जोडले गेले आणि त्यातून त्यांचे सर्वांशी एक घट्ट नाते निर्माण झाले असे गौरोद्गार दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विजय टॉकीज विभागीय कार्यालयाचे (१५३५००) वरिष्ठ...
महाराष्ट्र
शरद पोंक्षे यांच्यामध्ये नथुराम गोडसे यांचा अतिरेकी डीएनए आला आहे का? – गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे— अभिनेते शरद पोंक्षे हे नथुराम गोडसे यांची भूमिका करता करता त्यांच्या प्रवृत्तीचा अतिरेकी डीएनए देखील पोंक्षेमध्ये आला आहे का? असा खोचक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे. ‘शालेय विद्यार्थ्यां समोर’ वापरलेली दहशतीची भाषा ही निंदनीय असून दहशतीचे संस्कार देणाऱ्या अभिनेता शरद पोंक्षे यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे असेही तिवारी म्हणाले.
देश-विदेश
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण : घरातील फक्त हे चार सदस्य राहणार उपस्थित : मुर्मू यांच्या आवडीची ‘अरिसा पिठा’ मिठाई भरवून मुर्मू यांचे भाऊ...
News24Pune -
नवी दिल्ली - देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सोमवारी भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी सोहळा होणार आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांचा धाकटा भाऊ, वहिनी, मुलगी आणि जावई दिल्लीला पोहोचले आहेत. द्रौपदी मुर्मूच्या भावाने आपल्या बहिणीचे तोंड गोड करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी...
पुणे-मुंबई
भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोडमध्ये केंद्र सरकारने सुधारणा कराव्यात
News24Pune -
पुणे – भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदला प्रमाणे केंद्र सरकारने आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोड मध्ये कामगार हिताच्या सुधारणा न केल्यास 21 डिसेंबर 2022 रोजी मुंबई येथे राज्य व्यापी लॉंग मार्च काढणार असुन या मध्ये हजारो कामगारांनी एकजुटीने सहभागी होवून श्रमिकांची , कष्टकरांची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र...














