gtag('js', new Date());
पुणे -भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.  चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली व त्यांचा परिवार आहे.पार्थिव देहावर आज दि. २४ जुलै रोजी रात्री ८.३० वा कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार...
पुणे--सावरकरांचे मोठेपण मान्य करणे काही लोकांसाठी राजकीय तोटा आहे. हे लोक सावरकरांना विरोध करतात. सावरकरांवरील आक्षेपांना उत्तर देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सावरकर विचारांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.डीईएसच्या मा. स. गोळवलकर गुरुजी...
Dilip Valse Patil fell down
पुणे— तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदें गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना  सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या. एकनाथ शिंदे यांना आलेल्या पत्राच्या  पार्श्वभूमिवर त्यांची अधिक काळजी घेण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागला आणि ठाणे पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सध्या जी चर्चा सुरू आहे ती चर्चा अनावश्यक स्वरूपाची असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी...
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार काय?
पुणे—मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला केंद्र आणि राज्यातून पाठिंबा असल्याचं दिसत आहे. दोघांनीच सरकार चालवण्याला त्यांचे राज्यातील सहकारी आणि देशातील नेतृत्व या दोघांचीही संमती आहे. त्यामुळे सत्ता एककेंद्रीत करण्याच्या विचाराने दोघेच कारभार पाहत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराबाबत बोलताना लगावला. हे साहाजिक आहे. ते सत्ताधारी आहेत, ते...
पुणे--काही ग्रंथ, काही पुस्तके ही महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झाली. त्यांच्या हजारो प्रती निघाल्या आणि लोकांनी घरा-घरात त्या ठेवल्या, वाचल्या. दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला. माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही. मला बाबासाहेब पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. सत्यावर...
पिंपरी(प्रतिनिधी)--महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव  येथे वृक्षारोपण, ममता अंध-अपंग केंद्राला अन्नधान्य वस्तू वाटप, किक बॉक्सिंग स्पर्धा, कर्मवीर पाटील वाडा खेड या शाळेला शालेय साहित्य वाटप करण्यात आले.