पुणे-शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले मंत्री आणि आमदार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. आज(मंगळवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर होते. तर माजी मंत्री व बंडखोर आमदार उदय सामंत हे शिंदे यांच्याबरोबर होते. आदित्य ठाकरे कोण,असा सवाल करणाऱ्या उदय सामंतांची गाडी शिवसैनिकांच्या कचाट्यात सापडली आणि गाडीवर...
आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे सहाजिकच त्याचे प्रतिबिंब आणि प्रभाव आपण साजऱ्या करीत असलेल्या सण समारंभावर झाला आहे.विठूभेटीच्या तृप्तीचा अपूर्व सोहळा मनात साठवत पुन्हा प्रापंचिक वाटचाल नव्या उमेदीने करायला आपण सारेच सज्ज होतो.आपला शेतकरी राजा तर हिरव्यागार राखणीला आलेल्या पिकाकडे बघत आनंदून जातो.कोसळणाऱ्या आषाढधारा आता काहीशा शांत झालेल्या असतात,ऊनपावसाचा खेळ...
पुणे-मुंबई
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या (स्पुक्टो)वतीने धरणे आंदोलन
News24Pune -
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या (स्पुक्टो)वतीने सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी स्पुक्टो कार्य क्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्राध्यापक सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या (एम फुक्टो) कार्यकारी मंडळाच्या ८ मे रोजी झालेल्या...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या विद्यापीठाची एक जाहिरात वर्तमानपत्रात वाचायला मिळाली, अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या प्रमुख पदाची ही जाहिरात होती. अध्यासन केंद्राच्या प्रमुखपदाच्या व्यक्तीची पात्रता ही पीएच.डी. धारक हवी असे त्या जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. जी व्यक्ती केवळ दीड दिवसच शाळेत गेली त्या व्यक्तीने निर्माण केलेल्या साहित्याची उंची, ताकद व जादू किती मोठी होती...
सन १९०७. सूरत. भारताच्या राजकीय इतिहासाला लागलेले एक अनपेक्षित वळण. लोकमान्य टिळकांच्या झंझावाती धोरणांनी काँग्रेसमध्ये आधीच जहाल आणि मवाळ गट पडलेले होते; त्यातून १९०७ साली सूरत काँग्रेसमध्ये झालेल्या वादावादीने तर तिचे उघड उघड दोन भाग झाले. पुढे लोकमान्यांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे जहालांचा काँग्रेसवरचा प्रभाव अस्तंगत झाल्यासारखाच होता. आपला कारावास संपवून जेव्हा हा मंडालेचा राजबंदी स्वगृही परतला,...
पुणे-मुंबई
संरक्षण,सरकारी ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणार- भारतीय मजदूर संघ
News24Pune -
पुणे - आयुध निर्माण देहुरोड ( ordinaans factory Dahur road ) आस्थापनेतील कंत्राटी कामगारांनी नुकतीच "ठेकेदार कामगार संघ" (संलग्न भारतीय मजदूर संघ ) च्या संघटनेचे नामफलकाचे उद्घाटन संपन्न झाले. देहूरोड मध्ये सध्या ठेकेदारांनकडून कामगारांची जी पिळवणूक सुरू आहेत ते प्रकार थांबवावेत अन्यथा केंद्रीय पातळीवर हा विषय घेऊन जाऊ आणि वेळ पडली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करु,...














