महत्वाच्या बातम्या
निवडणूक प्रक्रियेतील घोडेबाजार थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे संसदेत मांडणार खाजगी विधेयक; उमेदवारी माघारीवर स्पष्टीकरण
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-- सरपंच निवडीपासून ते थेट लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सर्व प्रक्रिया पारदर्शक करण्याची आणि पक्षाच्या आदेशानुसार (व्हीप) हात वर करून मतदान करण्याची पद्धत लागू करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. या निवडणुकांमधील घोडेबाजार थांबवण्यासाठी आपण संसदेत एक खाजगी विधेयक सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या निवडणुका केवळ पैशाच्या जोरावर लढवल्या जात आहेत, ही...
पुणे-मुंबई
मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन: तळकोकणात पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--राज्यातील बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली असून नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने शनिवारी ( ६ जून २०२) महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने संपूर्ण गोवा व्यापल्यानंतर आता तळकोकणात आपली हजेरी लावली असून, यामुळे राज्याला तीव्र उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.हवामान खात्याने आज जाहीर केलेल्या माहितीनुसा मान्सूनने अरबी समुद्राच्या आणखी काही भागांसह संपूर्ण गोवा...
अर्थ
RBI Dividend: केंद्र सरकारला आरबीआयकडून २.८७ लाख कोटींचा ऐतिहासिक लाभांश; वाचा कसा मिळाला ‘जॅकपॉट’
News24Pune -
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्र सरकारला तब्बल २.८७ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश (डिव्हिडंड) हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लाभांश ठरला असून, यामुळे सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. विशेष म्हणजे, आरबीआय ही नफा कमावण्यासाठी काम करणारी संस्था नसली, तरी रुपयाचे मूल्य टिकवण्यासाठी आणि बाजारातील तरलता (Liquidity)...
पश्चिम महाराष्ट्र
इंदापूर पोलिसांत हजर होत रविराज साबळे पाटलांचा निर्धार; बाबू बोत्रेंच्या साखर कारखान्यावर गंभीर आरोप
News24Pune -
इंदापूर -ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी वाहतूकदार आणि कारखाना कामगारांच्या हक्काच्या पैशांसाठी आवाज उठवल्यामुळे राज्यभरात १७ पेक्षा अधिक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले युवा नेते रविराज साबळे पाटील आज कायदेशीर प्रक्रियेचा सन्मान राखत इंदापूर पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना बाबू बोत्रे यांच्या 'ओमकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड'च्या कारभारावर कडाडून टीका केली आणि शेतकऱ्यांच्या लुटीचा हा लढा थांबणार नाही,...
देश-विदेश
दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये भीषण अग्नितांडव; २१ जणांचा होरपळून मृत्यू, जीव वाचवण्यासाठी पर्यटकांच्या इमारतीवरून उड्या
News24Pune -
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील दक्षिण भागातील उच्चभ्रू मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी एका पाच मजली हॉटेल आणि रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात सापडली. या दुर्घटनेत अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यावरून थेट खाली उड्या मारल्या, ज्यामध्ये अनेक जण...
अर्थ
आरबीआयने सोने विक्रीच्या अफवा फेटाळल्या ; भारताचा ८८०.५२ मेट्रिक टन सोन्याचा साठा सुरक्षित
News24Pune -भारतीय रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण; सोने विक्रीच्या अफवा फेटाळल्या, ८८०.५२ मेट्रिक टन सोन्याचा साठा सुरक्षितमुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या सोने विक्रीच्या सर्व अफवांचे पूर्णपणे खंडन केले आहे. रिझर्व्ह बँकेने बुधवारी एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, बँकेच्या प्रत्यक्ष सोन्याच्या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही आणि हा साठा ८८०.५२ मेट्रिक टन इतकाच स्थिर आहे....














