gtag('js', new Date());
नुसते 'सावरकर ' (savarkar) असे म्हणण्याऐवजी "स्वातंत्र्यवीर सावरकर" (swatantryavir savarkar) असे पूर्ण म्हंटले की एक तेजस्वी शब्द  आपल्या मुखातून बाहेर पडत आहेत असे  भासते  व सावरकरांचा संपूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो . कारण स्वातंत्र्य व सावरकर हे अभिन्न आहेत , हे दोन वेगळे शब्द भासत असले तरी! जसं आपण सर्वसामान्य मनुष्य श्वास घेतो ,...
पुणे--कसबा (kasba) आणि चिंचवड (chinchvad) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (२६ फेब्रुवारी) सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठापणाला लागली असून, किती टक्के मतदान होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.कसब्यामध्ये भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक(mukta tilak) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे,...
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या नेहरूंच्या वक्तव्याचे प्रायशित्त घ्या
पुणे(प्रतिनिधि)--हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करणाऱ्या कसबा मतदारसंघात शरद पवारांना अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा घ्यायला लागतो यातच काँग्रेसचा पराभव आणि महाविकास आघाडीचे विसर्जन नक्की झाले असल्याचे वक्तव्य भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केले. काँग्रेसमध्ये फूट पडली आहे, उद्धव ठाकरे गट विरून गेला आहे, आणि शरद पवार कधीच काँग्रेसला मदत करत नाहीत त्यामुळे भाजपा चा...
पुणे : व्यवसायवाढ आणि सामाजिक बांधीलकीच्या उद्देशाने प्राज इंडस्ट्रीज करत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती देण्यासाठी कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप केला. कंपनीने आपल्या वाटचालीच्या चाळिसाव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशीपुरा आणि मुख्य वित्तीय अधिकारी व संचालक (रिसोर्सेस) सचिन...
पुणे-  भारताचे द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉरमधून ‘भारत विश्वगुरू’ या संकल्पनेची उद्घोषणा ९ व्या विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या जागतिक परिषदेचे संकल्पक व संयोजक, थोर शिक्षणतज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ९ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान ही परिषद नवनिर्मित श्री काशी...
पुणे : घोड्यांची अतिशय देखणी आणि लढाऊ अशी स्वदेशी प्रजात असणारे मारवाडी घोडे पाहण्याची संधी पुण्यातील अश्वप्रेमींना मिळणार आहे. निमित्त आहे, इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे आयोजित ‘मारवाडी हॉर्स शो’ या स्पर्धेचे. ही स्पर्धा रेसकोर्स येथे शनिवार,२५ फेब्रुवारी आणि रविवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. स्पर्धेचे यंदा ७ वे वर्ष...