Pt. Ronu Majumdar

रोणू मजुमदार यांच्या बासरीवरील ‘जयजयवंती’ने घेतला रसिकांचा ठाव

पुणे : बासरीच्या ( flute) हळुवार सुरावटींवर लहरणाऱ्या राग जयजयवंतीच्या (Jayajaywanti) साक्षीने रविवारी हजारो रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आणि ही किमया करणाऱ्या पं. रोणू मजुमदार (Pt. Ronu Majumdar) यांच्या मधुर बासरीवादनाने ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची अतिसुरेल सांगता झाली. (Ronu Majumdar’s ‘Jayajaywanti’ on the flute took the attention of the fans) पं. रोणू […]

Read More
Kaushiki stunned the fans with the magic of his vocals.

कौशिकी चक्रवर्ती यांच्या स्वरांचे अद्भुत गारूड

पुणे- सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची (Sawai Gandhharva Bhimsen Sangit Mahotsav) सांगतेची सायंकाळ लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती (Kaushiki Chakravarti) यांच्या अद्भुत स्वराविष्काराने अविस्मरणीय ठरली. ‘सवाई’च्या (Sawai) विस्तीर्ण मंडपात कणभरही जागा राहू नये, अशी रसिकांची विक्रमी गर्दी रविवारी झाली होती. कौशिकी(Kaushiki) यांनीही आपल्या स्वरांच्या जादूने रसिकांना भारावून टाकले. (Kaushiki stunned the fans with the magic of […]

Read More
Sarod tunes and vocally rich singing became the hallmark of Sawai's later years

सरोदचे सूर आणि स्वरसमृद्ध गायन ठरले सवाई’च्या उत्तरार्धाचे मानकरी : पं. तेजेंद्र मुजुमदार आणि पं. कशाळकर यांचे रंगतदार सादरीकरण

Sawai Gandharav Bhimsen Sangit Mahotsav -सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध सरोदचे सूर आणि पं. कशाळकर (Pandit Kashalkar) यांच्या सिद्ध गायकीने रंगतदार ठरला. (Sarod tunes and vocally rich singing became the hallmark of Sawai’s later years) पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार (Pt. Tejendra Narayan Mujumdar) यांनी आपल्या धीरगंभीर सरोदवादनाने ‘सवाई’ च्या स्वरमंचावर पहिल्या दिवशीच्या […]

Read More

स्वरमय वातावरणात ‘सवाई गंधर्व’चा प्रारंभ

Sawai Gandharva Bhimsen Sangit Mahotsav  : उतरत्या मध्यान्ही स्वरमय वातावरणात बुधवारी ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला (Sawai Gandharva Bhimsen Sangit Mahotsav ) दिमाखदार प्रारंभ झाला. परंपरेनुसार तुकाराम दैठणकर(Tukaram Daithankar)  यांच्या सनई वादनाने ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी राग मधुवंतीने सुरवात केली. मोजक्या स्वरावलींतून रागरूप मांडून त्यांनी दाद मिळवली. […]

Read More
69th Sawai Gandharva Bhimsen Festival begins

सवाई गंधर्वांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण

पुणे : परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील (Jangali maharaj road) संभाजी उद्यानातील (Sambhaji Garden) सवाई गंधर्व यांच्या पुतळयाला (Sawai Gandharva Statue) सवाई गंधर्व आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन पुष्पहार अर्पण केला. ( offering garlands to the statues of Sawai Gandharvas)  दरवर्षी सवाई गंधर्व यांचे कुटुंबीय (Family Of Sawai Gandhrav) आणि भारतरत्न पं […]

Read More
Vatsalabai Joshi Award announced to veteran singer Padma Bhushan Begum Parveen Sultana

यंदाचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार ज्येष्ठ गायिका पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना जाहीर

Sawai Gandharv Bhimsen Mahotsav-आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या (Aarya sangit Prasarak Mandal) वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार (Vatsalabai Joshi Award) यावर्षी पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका (Sinior Siger ) पद्मभूषण बेगम परवीन सुलताना (Veteran singer Padma Bhushan Begum Parveen Sultana ) यांना जाहीर झाला असल्याची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी (Shriniwas Joshi) यांनी केली. (Vatsalabai Joshi […]

Read More