सवाई गंधर्वांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण

69th Sawai Gandharva Bhimsen Festival begins
69th Sawai Gandharva Bhimsen Festival begins

पुणे : परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील (Jangali maharaj road) संभाजी उद्यानातील (Sambhaji Garden) सवाई गंधर्व यांच्या पुतळयाला (Sawai Gandharva Statue) सवाई गंधर्व आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन पुष्पहार अर्पण केला. ( offering garlands to the statues of Sawai Gandharvas)

 दरवर्षी सवाई गंधर्व यांचे कुटुंबीय (Family Of Sawai Gandhrav) आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे कुटुंबीय एकत्र येत सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला हार घालत अभिवादन करत असतात. गेली ५० वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. आज या प्रसंगी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी (Shrinivas Joshi), शिल्पा जोशी(Shilpa Joshi) , विराज जोशी(Viraj Joshi), शुभदा मुळगुंद (shubhada Mulgund), पं उपेंद्र भट(Pandit Upendra bhat) , आनंद भाटे(Ananad Bhate) , डॉ प्रभाकर देशपांडे(Dr. Prabhakar Deshpande), मिलिंद देशपांडे(Milind Deshpande), पद्मा देशपांडे(Padma Deshpande), शैला देशपांडे, श्रुती देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  अतिवृष्टीचा इशारा : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर