'All India Mushaira' under Pune Festival 2023

पुणे फेस्टिवल २०२३ अंतर्गत ‘अखिल भारतीय मुशायरा’

पुणे(प्रतिनिधि)—माजी खासदार श्री सुरेशजी कलमाडी यांच्या मार्गदर्शनाखाली‘पुणे फेस्टिव्हल’ सातत्याने विकसित होत असून त्याला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘’पुणे फेस्टिवल” हा एक चैतन्यशील सांस्कृतिक उत्सव आहे जो राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. डॉ.पी. ए. इनामदार(कुलपती, डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठ, पुणे) आणि श्रीमती आबेदा पी. ए. इनामदार (अध्यक्ष, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे) हे अखिल भारतीय मुशायराचे […]

Read More

नेदरलँड येथील देन हाग शहरात हिंदू स्वयंसेवक संघ नेदरलँड प्रणित बाल गोकुलम परिवार शाखेतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया । चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः!! भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अनन्साधारण मानले गेले आहे. संस्कृतमध्ये ‘गु’ म्हणजे अंधार (अज्ञान) आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश (ज्ञान). गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला संपूर्ण भारतात हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीय गुरुपौर्णिमेचा सण साजरा करतात. (Gurupurnima celebration by Hindu Swayamsevak Sangh Netherlands […]

Read More

नृत्य, गायन व वादनाचा त्रिवेणी संगम असणारा ‘नुपूरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हल’ येत्या ३० एप्रिल व १ मे रोजी

पुणे : भैरवी संगीत प्रसारक मंडळ यांच्या वतीने येत्या रविवार दि. ३० एप्रिल व सोमवार दि. १ मे रोजी नुपुरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून एरंडवणे डी पी रस्त्यावरील मॅजेंटा लॉन्स या ठिकाणी दोन्ही दिवस सायं ६ वाजता सदर महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध संतूरवादक […]

Read More

पुरस्कारामुळे या पुढील काळात काम करण्यास बळ मिळेल- आशा खाडिलकर

पुणे – ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे (pandit vasantrao deshpande) आणि पं. जीतेंद्र अभिषेकी (jitendra Abhisheki) यांच्या मार्गदर्शनामुळे संगीतनाटक क्षेत्रात नाट्यपदे सादर करण्याची संधी मिळाली हा माझासाठी आशीर्वाद आहे. तसेच मा. दीनानाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिळालेल्या ‘स्वरप्रतिभा – कोहिनूर पुरस्कारा’ने या पुढील काळात काम करण्यास बळ मिळाले आहे अशी भावना ज्येष्ठ नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर यांनी […]

Read More

कौशिकी चक्रबर्ती आणि राहुल देशपांडे यांच्या सहगायनाने रंगला ‘वसंतोत्सव’चा पहिला दिवस

पुणे : पटियाला घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रबर्ती आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध शास्त्रीय राहुल देशपांडे यांच्या दमदार सहगायनाने ‘वसंतोत्सव’चा आजचा पहिला दिवस रंगला. यावर्षी पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे आयोजित करण्यात येणारा १६ वा ‘वसंतोत्सव’ म्हातोबा दरा, पेठकर साम्राज्य समोरील सुर्यकांत […]

Read More

नवी सांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर भरलेल्या ‘क्राफ्ट बझार’ या हस्त कलेतून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी

पुणे—भारत सरकारच्या वस्त्रालय मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालय (हस्त शिल्प) द्वारा आणि सांगलीच्या चरक स्वास्थ्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘क्राफ्ट बझार’ या हस्त कलेतून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शनातील विविध वस्तूंच्या स्टॉलला भेट देऊन खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. नवी सांगवीतील पी.डब्ल्यू. […]

Read More