नाग पंचमी – कला आणि सांस्कृतिक संदर्भ

भारतीय लोक धर्मामध्ये नाग पूजनाची परंपरा प्राचीन काळापासून लोकप्रिय असल्याचे दिसून येते. परिणाम स्वरूप भारताच्या विविध भागात नागाची अनेक स्वतंत्र मूर्ती पाहावयास मिळतात. भारतातील कुठल्याही शहरात अथवा लहानातील लहान खेड्यात गेल्यास नाग शिल्पे दृष्टीस पडणार नाहीत असे गाव मिळणे विरळच. एखादे मंदिर, झाड, तलावाच्या शेजारी किंवा घाटावर एका सपाट शिळेवर वळसे दार शरीर असलेल्या नागांचे […]

Read More

‘पिफ’ मधील जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची यादी जाहीर

पुणे: पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १८ मार्च दरम्यान पार पडणा-या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची नावे आज झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांच्या […]

Read More

पुण्याच्या सांस्कृतिक पटलावरील मानबिंदू समजला जाणारा ‘वसंतोत्सव’ यंदा कोणताही खंड न पडता आयोजित होणार

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच सांस्कृतिक कार्यक्रम हे स्थगित किंवा रद्द करण्यात आले. परंतु सुमारे एक तपाहून अधिक काळ पुण्याच्या सांस्कृतिक पटलावरील मानबिंदू समजला जाणारा ‘वसंतोत्सव’ यंदा कोणताही खंड न पडता आयोजित होणार आहे.’Vasantotsav’ will be held this year without any break डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वसंतोत्सवा’चे हे सलग १४ वे वर्ष […]

Read More

मराठी आणि कानडी यांना एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी केली – शरद पवार

पुणे -” पं. भीमसेन जोशी हे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. राजकारणात असताना अनेकदा मराठी कानडी वाद समोर येतात. मात्र संगीतात हा वाद मिटवून मराठी आणि कानडीला एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी करून दाखवीली आहे. The achievement of uniting Marathi and Kannadi by Pt. Performed by Bhimsen Joshi पंडितजींनी कायमच संगीताच्या माध्यमातून समाजाची सेवा केली […]

Read More

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात

पुणे -भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीला आज (गुरुवार दि. ४ फेब्रुवारी, २०२१) पासून सुरुवात झाली. शिवाजीनगर येथील सवाई स्मारकात आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आज पं. भीमसेन जोशी यांनी आदरांजली वाहण्यात आली. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, मुकुंद संगोराम, प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, पंडितजींचा […]

Read More

ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती क्षीण होत आहे- प्रा. मिलींद जोशी

पुणेः- जागतिकीरणाच्या नादात आपण देशी अस्सलता विसरत चाललो आहोत. जगात काय घडत आहे, याची खबरबात ठेवतांना आपल्याला आपल्या परिसरात असेलेली झाडे-वेलींची नावे देखील माहित नाहीत. ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती क्षीण होत आहे. हे समाजाच्या बाैद्धिक अधोगतीचे लक्षण असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केले. साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित […]

Read More