देवाभाऊ आणि दादांना काल शांत झोप लागली असेल..

पुणे- गेल्या रविवारचा दिवस हा राज्यातील सत्तेच्या सारीपाटाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरला.गेल्या काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा गेल्या काही वर्षांपासून काकांच्या बदलत्या राजकीय भूमिकेने आणि कुरघोडीने दबलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या आठ शिलेदारांसह भाजपशी हातमिळवणी करत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  (Maharashtra Political Crisis) गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस (Devendra […]

Read More

आमच्यासाठी शरद पवार श्रीकृष्ण तर अजितदादा अर्जुन : आमचा मात्र …. झाला आहे : या आहेत राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना

पुणे- अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीचे(ncp) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आम्हा कार्यकर्त्यांची अवस्था अभिमन्यू सारखी झाली आहे, अशा भावना राष्ट्रवादीचे पदाधिकारीच व्यक्त करू लागले आहेत. (The condition of our workers became like Abhimanyu) दोन दिवसांपूर्वी अचानक राज्यात राजकीय भूकंप ( A political earthquake) होऊन राष्ट्रवादीचे नेते […]

Read More

राष्ट्रवादीत मोठा भूकंप : अजित पवारांबरोबर 40 आमदार?: राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार

पुणे – राज्याच्या राजकारणामध्ये आज सकाळपासून मोठी घडामोड बघायला मिळत आहे. सकाळी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह त्यांनी थेट राजभवन गाठले आणि संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. राजभवनामधली तयारी बघितल्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठा भूकंप झाल्याचे सिद्ध झाले. अजित पवार राजभवनामध्ये आपल्या समर्थक आमदारांसह आणि नेत्यांसह दाखल […]

Read More

महाविकास आघाडीची वज्रमुठ ढिली : अजित दादांनी केला पुणे लोकसभेच्या जागेवर दावा

पुणे— पुण्याचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची (pune loksabha) पोटनिवडणूक (By-elections) लागण्याची शक्यता आहे, अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितले. सांगितले.दरम्यान, ‘हो, आम्ही पुण्याची जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत’ असे सांगत अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर प्रथमच जाहीरपणे दावा केला. ज्या […]

Read More

जितेंद्र आव्हाड यांचा शरद पवारांनी राजीनामा घ्यावा – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे—भाजपच्या महिला पदाधिकार्याने दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेत केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनच्यावर महिलेच्या विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आव्हाडांच्या गुन्ह्याचं सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. हे फुटेज पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]

Read More

शिवाजीराव आढळराव पाटलांचा गौप्यस्फोट : महाविकास आघाडी 2009 लाच होणार होती

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सन २००९ मध्येच शिवसेना-राष्ट्रवादीची युती होणार होती असा गौप्यस्फोट शिवसेनेचे शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पवार यांना पंतप्रधान करण्याकरता शिरुर लोकसभा मतदार संघातून शरद पवार निवडणुक लढणार होते. मात्र, मी स्वतः विरोध केल्याने हा डाव फसला असा दावा करतानाच […]

Read More