gtag('js', new Date());
अक्षरभारत- अच्युत पालव यांच्या संकल्पनेतून भारतीय लिप्यांद्वारे राष्ट्रगीताला अनोखी मानवंदनापुणे- भारताच्या ७४ व्या स्वतंत्र्यदिनानिमित्त सुलेखनकार अच्युत पालव यांच्या संकल्पनेमधून १५ ऑगस्ट २०२० रोजी १५ भारतीय लिप्या, १५ सुलेखनकार,१५ गायक असा सुरेल कलात्मक मेळ साधून राष्ट्रगीताला एका वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आळे असून राष्ट्रगीत  आदिनाथ हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आहे. 'अक्षरभारत' हा...
स्वातंत्र्यदिनाची रिलायन्स जीओची नवीन ऑफर ; पाच महिने विनामूल्य डेटा व कॉलिंगमुंबई- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रिलायन्स जीओकडून ग्राहकांसाठी दरवर्षी नवीन ऑफर दिली जाते. त्यामुळ जिओ काय ऑफर देणार याच्या प्रतीक्षेत ग्राहक असतात. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रिलायन्स जीओच्या वतीने नवीन ऑफर आपल्या ग्राहकांसाठी जाहीर केली आहे. ज्याअंतर्गत कंपनीच्या ग्राहकांना पाच महिने...
बिबट्याचा मृत्यू: अज्ञात वाहनाने दिली धडकपुणे--पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने  एका बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याचा वावर आता लोक वस्तीतून महामार्गाच्या दिशेने होत असल्याने बिबट्याच्या अपघातात वाढ होत आहे. भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या  आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी...
काश्मीरचा नवा अध्याय: जम्मू - काश्मीरचे अनेक शेतकरी आणि उद्योजकांचे नवनवीन प्रयोगपुणे--गेल्या वर्षी केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक शेतकरी आणि उद्योजक नवनवीन प्रयोग करत असून, त्याला पुणेकरांची देखील साथ मिळत आहे.पुण्यातील काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला...
खडकवासला धरण ओव्हर फ्लो;१६ हजार ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्गhttps://news24pune.com/khadakwasla-dam-overflow;-discharge-of-water-at-16,500-cusecs/पुणे--पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाले आहे. आज (गुरुवार) सात वाजेपर्यंत १६ हजार ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये सुरु होता. दरम्यान, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जून, जुलैमध्ये...
भारतातील लिंगभेद आणि डिजिटल विभाजन संपविण्यासाठी निता अंबानी आणि इव्हांका ट्रम्प आल्या एकत्रhttps://news24pune.com/nita-ambani-and-ivanka-trump-came-together-to-end-gender-and-digital-divisions-in-india/मुंबई--भारतातील लिंगभेद आणि डिजिटल विभाजन याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी अमेरिकेच्या 'यूनाइटेड स्टेट एजेंसी फॉर इंटरनॅशनल डेव्हलेपमेंट’ सोबत (USAID)  हातमिळवणी केली आहे. या कार्यक्रमास अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची मुलगी आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प...