gtag('js', new Date());
173 सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एक लाख विद्यार्थ्यांना एनसीसीत सामावून घेणार;एकूण संख्येपैकी एक तृतीयांश असणार मुलीनवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांत एनसीसीचा विस्तार केला जाईल अशी घोषणा केली होती. त्याची आज तत्काळ अंमलबजावणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. नॅशनल...
पुणे--राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्याचे कुटुंबियांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र, अद्याप पार्थ यांची नाराजी दूर झाली नसल्याचे बोलले जात आहे. पार्थ पेक्षाही त्याचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार हे जास्त दुखवल्याचे त्यांच्या मौनावरून दिसते आहे. बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे टेलिकॉम कंपन्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. परंतु त्याच्या नुकसानीची भरपाई या कंपन्या ग्राहकांच्या खिश्यातून करण्याच्या तयारीत आहेत. व्होडाफोन आयडीया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्या आपले झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांच्या टेरिफ प्लानच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर या कंपन्यांच्या टेरिफ प्लानच्या किमती साधारण...
पुणे—गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएल बससेवा लवकरच सुरु होणार आहे. लॉकडाऊनने त्रस्त झालेल्या पुणेकर नागरिकांना त्यामुळे आणखी एक दिलासा मिळाला आहे. पीएमपीएल प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गणेश चतुर्थीपासून (२२ ऑगस्ट) पुन्हा एकदा पीएमपीएलच्या बस रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार आणि अव्वल यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने काल (१५ ऑगस्ट) अचानक अलविदा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक्झिट घेतली. अगदी साध्या पद्धतीने जवळजवळ दीड दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द इन्स्टाग्राम पोस्टद्वारे धोनीने संपविली.‘मै पल दो पल का शायर हुं, दो पल मेरी कहाणी है’ अशी भावूक पोस्टही...
महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना केले अलविदानवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अव्वल यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने आज (१५ ऑगस्ट) अचानक अत्यंत साधेपणाने आंतरराष्ट्रीय क्रीकेटमधून निवृत्ती जाहीर केली. महेंद्रसिंग धोनीने पंधरा वर्षे भारतीय संघाची सेवा केली आणि आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. गेल्या अनेक...