मुलीच्या तेराव्यासाठी DSK काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणारhttps://news24pune.com/dsk-will-be-out-of-jail-for-a-few-hours-for-the-girl's-thirteenth/पुणे--गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात बंदिस्त असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्या मुलीचे कोरोनामुळे निधन झाल्याने मुलीच्या तेराव्याच्या विधीसाठी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एन....
क्राईम
चित्रपटात काम देण्याचे आमिष; फोटो एडिटिंग करून केली शरीर संबंधाची मागणी, फोटो व्हायरल करण्याची धमकी
News24Pune -
चित्रपटात काम देण्याचे आमिष; फोटो एडिटिंग करून केली शरीर संबंधाची मागणी, फोटो व्हायरल करण्याची धमकीhttps://news24pune.com/demand-for-sexual-intercourse-by-photo-editing:-threats-to-make-photos-viral/पुणे--चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून स्क्रीन टेस्ट करण्याच्या नावाखाली घेतलेल्या फोटोंचे एडीटींग करून अश्लील फोटो तयार करून ४२ वर्षीय महिलेला शरीर सबंध ठेवण्याची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शरीर संबंधाला नकार दिल्यास...
ऑलिंपिकमधील भारताच्या सहभागाची शताब्दीhttps://news24pune.com/century-of-india's-participation-in-the-olympics/ऑलिंपिक स्पर्धांच्या वाटचालीत भारताच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणजे 1920 मध्ये बेल्जियम येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू प्रथम सहभागी झाले होते, त्यास आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.Century of India's participation in the Olympicsदेशात...
'वंचित'कडून एसटी डेपो व सार्वजनिक बस डेपो समोर राज्यभर डफली बजाव आंदोलनhttps://news24pune.com/vanchit-bahujn-aghadi-:-statewide-dafali-bajaw-agitation-in-front-of-st-depot-and-public-bus-depot/पुणे-- केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उद्या ( १२ ऑगस्ट) राज्यभर राज्यातील एसटी डेपो व शहरातील...
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच करण्याचे ठरविले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी हे माहिती पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त व नागरिकांमध्ये याचा प्रार्दुभाव...
पुणे-मुंबई
पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार?जिल्हधिकारी पदासाठी जोरदार लॉबिंग सुरु
News24Pune -
पुणे—पुण्यातील कोरोनाच्या संकटाची परीस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळणारे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची अचानक पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाल्याने पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुण्याच्या जिल्हधिकारी पदासाठी अनेकांनी जोरदार लॉबिंग सुरु केले आहे. सध्या चार जणांची नवे चर्चेत आहेत. कदाचित आज (सोमवार) रात्री उशिरापर्यंत नाव जाहीर होण्याची शक्यता...













