आरोग्य
सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या वैद्यकीय चाचणीची (मानवी चाचणी) भारती हॉस्पिटलमध्ये सुरवात
News24Pune -0
पुणे--कोरोनाच्या संकटाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. अशातच त्यावरील लस येणार या बातमीने आशेचा किरण निर्माण झाला आहे. बहुप्रतिक्षित पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीचे वैद्यकीय चाचणीची (मानवी चाचणी) सुरवात भारती विद्यापीठच्या भारती हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर येथे पहिल्या स्वयंसेवकास लस देऊन करण्यात आली.भारती हॉस्पिटल येथे ऐकून ३५० स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे....
मुंबई—अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासामध्ये रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. समोर येणाऱ्या घटनांवरून सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, दिल्लीहून मुंबईला आलेल्या ‘एम्स’च्या फॉरेन्सिक डॉक्टरांच्या टीमला सुशांत प्रकरणात 12 महत्वाचे धागेदोरे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘एम्स’ने या प्रकरणाचा तपास हत्येच्या...
देश-विदेश
काश्मीरच्या चिनाब नदीवर बांधला जात आहे आयफेल टॉवरपेक्षा जास्त उंचीचा रेल्वे पूल
News24Pune -
भारतीय अभियांत्रिकीचा एक अद्वितीय नमुनाजम्मू-काश्मीर म्हटलं की डोळ्यासमोर येतो निसर्ग सौंदर्याने नटलेला भारताचा अविभाज्य भाग. परंतु शत्रू राष्ट्रांच्या कारवायांनी या भागाची ओळख अशांत भाग म्हणूनच जास्त झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील जनतेची नाळ जोपर्यंत भारताच्या इतर भागाशी जोडली जात नाही तोपर्यंत या भागात विकास आणि शांतता प्रस्थापित होणे अवघड आहे. असे असताना जम्मू...
पुणे – देशात तसेच संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाला आहे. याला शिक्षण क्षेत्र देखील अपवाद राहिले नाही. सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ATKT, YD च्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठांनी रोखून धरले आहेत. तर अनेक विद्यापीठांनी सरासरी पध्दतीने विद्यार्थ्यांचे निकाल लावले आहेत. परंतु ह्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीतच...
पुणे-मुंबई
प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा — डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती व इतर संघटनांची मागणी
News24Pune -
पुणे : अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपल्या घरी बसवलेल्या गणपतीच्या पाटाखाली भारतीय संविधानाची प्रत ठेवून संविधानाचा अवमान केला आहे. मनुवादी मानसिकतेतून प्रवीण तरडे यांनी केलेला हा प्रकार आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करावी व अशा प्रकारची कृती करण्यामागील मास्टरमाईंड शोधून काढावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष...
पुणे- कोरोनाने देशात थैमान घातले आहे. महराष्ट्रात पुण्यामध्ये कोविड-१९ चा सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे. सरकार, प्रशासन सामाजिक संस्था आपापल्या पातळीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपचारांबरोबरच रक्ताचीही अत्यंत गरज आहे. हे लक्षात घेऊन सामाजिक भान जपत गणेशोत्सवामधील एक उपक्रम म्हणून पुण्यातील वडगाव धायरी भागातील ‘पार्क व्ह्यू’ सोसायटीतील नागरिकांनी रक्तदान करीत...













