पुणे—आपला अभिनयाचा आणि दिग्दर्शनाचा ठसा मराठी मनावर उमटवणारे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना तब्बल ३५ कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे मेसेज आल्याचे समोर आले आहे. मांजरेकर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून दादर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तपास सुरु असून एका व्यक्तीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. अबू...
भाजप आमदार सुनील कांबळे यांचे ठिय्या आंदोलनपुणे-- धुळे शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून करण्यात आलेल्या बेदम मारहाण प्रकरणाच्या निषेधार्त आज पुण्यातील गुडलक चौकात राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. दरम्यान, भाजपचे आमदार सुनील कांबळे डेक्कन पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन...
राजकारण
आंदोलनाची इच्छा झाली तर त्याचे स्वागत करायला हवे; सुप्रिया सुळेंंचा राजू शेट्टींंना टोला
News24Pune -
एखादा मंत्री आला तर त्याला देखील दुधाने आंघोळ घाला- राजू शेट्टीपुणे---स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुध दरवाढीसाठी बारामती येथे आंदोलन केले. आता आक्रमक व्हावे लागेल,त्यामुळे एखादा मंत्री आला तर त्याला देखील दुधाने आंघोळ घाला, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं. दरम्यान, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. आमचे...
विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा निषेधमुंबई--धुळे शहरात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यास गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली, त्याचा आपण भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या मारहाणीची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा,...
पुणे(प्रतिनिधी)-- 'चेस दी व्हायरस' संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे सांगतानाच 'चेस दी वायरस' संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व...
पुणे-मुंबई
डीएसकेंच्या मालमत्तेची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांचे पैसे द्यावेत- मुंबई उच्च न्यायालयात याचिका
News24Pune -
पुणे- जास्त परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात कुटुंबासह अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे द्यावेत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च नायायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील ५१ याचिकाकर्ते तसेच ३२ हजार गुंतवणूकदारातर्फे अॅड. चंद्रकांत बीडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका...














