gtag('js', new Date());
पुणे—येत्या दि ११ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलावी आणि उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली. आयोगामार्फत परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या मुलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. मंत्रालयातील काही लोकांनी हा कट शिजवलेला असून त्यांच्या मुळेच...
पुणे(प्रतिनिधी)—राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि गुप्तेश्वर पांडे यांच्यावर केलेल्या टीकेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत की एका पक्षाचे प्रवक्ते असा सवाल करीत महाराष्ट्रात रोज हाथरस घडताहेत,  त्यावर यांना बोलायला वेळ नाही अशी टीका केली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे त्यांनी अगोदर लक्ष द्यावे असा टोलाही त्यांनी...
पुणे(प्रतिनिधी)— मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढच्या आठ ते नऊ वाहनांना जोरदार धडक दिल्याने पुढील वाहने एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाच व्यक्ती जखमी झाल्या. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कात्रज –देहूरोड रोडवरील नऱ्हे आंबेगाव येथील पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी...
पुणे—अद्याप राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारचा आदेश काढलेला नाही. काही शैक्षणिक संस्था अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करत आहे याबाबत आपणास माहिती नाही. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालये कधी सुरु करायची याचा निर्णय घेण्यात येईल असे  उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत...
पुणे(प्रतिनिधी)— मोदी सरकारच्या कृषी विधेयकांमुळे छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे. मात्र, केंद्राने मान्य केलेल्या दोन कृषी विधेयकांना विरोधक विरोध करत आहेत. सहा वर्षांपासून काँग्रेस व मित्र पक्षानं लोकांसमोर जाण्यासाठी कुठलाही  मुद्दा नाही. सर्वच क्षेत्रात मोदी सरकारचे भरीव काम झाले आहे.  त्यामुळे केवळ भाजपाची प्रतिमा मालिन करण्यासाठी कृषी विधेयकाविरुध्द हे आंदोलन सुरू असल्याचा आरोप केंद्रीय अन्न...
पुणे- सुशांतसिंह प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौत हिला अप्रत्यक्ष दिलेला पाठींबा आणि या प्रकरणाची सीबीआय कडून चौकशी करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे भाजपने हस्तक्षेप केल्याची टीका सातत्याने केली जात आहे. तसेच यामुळे भाजपची आणि पंतप्रधान मोदींची देशात आणि जगात प्रतिमा मलीन झाली आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर भाजपा नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण...