gtag('js', new Date());
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोना-संक्रमित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खरेतर  व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार  ट्रम्प यांना वॉल्टर रीड रुग्णालयात तीन दिवस घालवल्यानंतर सोमवारी डिस्चार्ज मिळेल अशी अपेक्षा असताना आदल्या दिवशी ते गाडीतून रुग्णालयातून बाहेर आले आणि समर्थकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण त्यांच्या या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. ते त्यांच्या ताफ्यासह बाहेर का आले? याबाबत आश्चर्य व्यक्त...
पुणे—पुण्यातील खराडी परिसरात एका तडीपार सराईत गुंडाची दगडाने ठेचून आणि तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. शैलेश दत्तात्रय घाडगे (वय 35) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील युवान आयटी पार्क जवळील एका मोकळ्या जागेत...
पुणे--कोरोनाच्या वैश्विक चे संपूर्ण जगावर आलेले संकट दूर व्हावे आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम रहावे, याकरीता दगडूशेठ गणपतीसमोर संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्रदुर्वाचन करण्यात आले. तसेच ॠग्वेद, यर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या संहिता पारायणासह महागणेश याग देखील पार पडला. सलग १५ दिवस चालणा-या या धार्मिक कार्यक्रमांमधून कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना देखील करण्यात...
पुणे—मराठा आरक्षणाला  सर्वोच्च नायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झला आहे. त्यांना कुठल्या प्रवर्गात प्रवेश मिळणार याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे येत्या ११ ऑक्टोबरला होणारी महाराष्ट्र सेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे. परीक्षा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही...
संतोष देशमुख हत्या प्रकरण
पुणे—उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पिडीत मनीषा वाल्मिकी हिला न्याय मिळायला हवा. मात्र, उत्तर प्रदेशमधील पोलिसांवर तिच्या कुटुंबियांचा विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत परंतु त्यांनी तेथील डीएमला निलंबित करायला पाहिजे होते. परंतु त्यांना अद्याप निलंबित केलेलं नाही. तेथील डीजीसुद्धा या प्रकणात सहभागी आहेत त्यामुळे पोलीस खाते सर्व अधिकार्यांना वाचवण्याचेच काम करेल...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगात आणि भारतात कोविड-19 विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये हा विषाणु किती दिवस राहू शकतो याबाबतही संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. हे संशोधन भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे.  कारण भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामधून बरे झालेल्या...