gtag('js', new Date());
पुणे--शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाच्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. शेतक-यांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे. शेतीपूरक उद्योगांच्या वाढीसाठीही प्रयत्नांची गरज आहे. रेशीम शेती, शेततळयांमध्ये मत्स्यपालन, यांत्रिकीकरणावर भर देण्यासोबतच शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,  अशा सूचना  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज केले. जिल्ह्यातील खरीप, रब्बी परिस्थिती...
पुणे--कोरोनाच्या काळात अनेक आरोपी पॅरोल तसेच फर्लोवर सुटून आले आहेत. त्याचप्रमाणे वाढती बेरोजगारी यामुळे पुणे शहरात गुन्हे वाढत असण्याची शक्यता पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली.  अमिताभ गुप्ता यांनी नुकताच पुण्याचे पोलीस आयुक्तपदी रुजू झाले आहेत. आम्हाला सर्व प्रकारच्या गॅंग संपुष्टात आणायच्या  आहेत. आम्ही ते करून दाखवणार आणि केल्यानंतर सांगणार असा दावा गुप्ता यांनी...
पुणे(प्रतिनिधी)--राज्यातील प्राध्यापकांची आणि तासिका तत्वावर (सीएचबी) पदाची भरती लवकरच होणार आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीसाठी सेट-नेट पात्र उमेदवारांना पहिले प्राधान्य राहील. त्यानंतर अन्य उमेदवारांचा विचार होणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक भरतीसाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी दिली. करोनामुळे राज्य सरकारने सर्व प्रकारच्या...
पुणे--आम्ही सारे कलाकार, झालो बेकार', 'काम बंद घर कसे चालवू', 'व्यवसाय बंद हप्ते कसे फेडू', 'सामान धूळ खात पडलेय, गोडाऊनचे भाडे कसे भरू?' असे प्रश्न उपस्थित करत पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनने मूकमोर्चा व धरणे आंदोलन केले. 'अनलॉक'च्या प्रक्रियेत सगळेच सुरु होतेय, मग केवळ इव्हेंट्सवर बंदी का? त्यानेच कोरोनाचा धोका अधिक आहे का?...
पुणे— राज्यातील मंदिर खुली करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. आज पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मनसे कडून होमहवन आणि आरती करण्यातपुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे हे कार्यकर्त्यांसह प्रवेश करून, राज्यातील लवकरात लवकर मंदिरे सुरू करण्याची बुद्धी, या...
पुणे(प्रतिनिधी)—आई वडील अंध आणि घरात एकटीच कमावती त्यात कोरोनाचे संकट. त्यामुळे काम नाही म्हणून परिस्थितीला कंटाळून पुण्यातील कलाकार,नृत्यांगना विशाखा काळे यांनी अवघ्या २१ व्या वर्षी आत्महत्या केली. प्रसिद्ध लोककलावंत आणि नृत्यांगना प्रियंका काळे यांची त्या बहिण होत्या.प्रसिद्ध निर्माते मनोज माझिरे यांच्या महाराष्ट्राची गौरव गाथा, महाराष्ट्राची लोकधारा, अरुण गायकवाड यांच्या गर्जा महाराष्ट्र,...