gtag('js', new Date());
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- संपूर्ण देशाचे आजी जगाचे लक्ष  कोरोनावरील प्रभावी आणि सुरक्षित लस कधी येणार याकडे लागले आहे. रशिया आणि चीनने प्रायोगिक तत्वावर लोकांना लस देण्यास सुरवात केली आहे. तथापि, जागतिक पातळीवर जगभरातील देशांनी या दोन देशांच्या लसींचे यश स्वीकारले नाही. दुसरीकडे,  भारतासह अनेक देशांमध्ये, लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. भारतीयांसाठी...
पुणे(प्रतिनिधी)—खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल केलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते  यांच्याविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसभा  अमर रामचंद्र पवार यांनी याप्रकरणीतक्रार दाखल केली असून सदावर्ते यांच्यावर कलम 153(ब) नुसार गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.    खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत अफजलाच्या औलादी आणि अफजलाच्या वृत्तीचे….. मी असल्या...
पुणे—यंदाच्या आर्थिक वर्षात (२०२०-२१)  भारतातून सुमारे १४० लाख टन तांदळाची निर्यात करून एक नवीन उच्चांक प्रस्थापित करेल असा अंदाज तांदळाचे निर्यातदार व फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केला. मागील वर्षी सन २०१९-२० मध्ये देशाची तांदळाची निर्यात फक्त ९९ लाख टन इतकी झाली होती. ही निर्यात मागील आठ वर्षातील...
पुणे--‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज झालेल्या दोन विचित्र अपघातात  दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. या अपघातांमुळे वाहतुक ठप्प झाली होती.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाखाली मुबंईकडे येणाऱ्या रस्त्यावर साखरेच्या पोत्याचा ट्रकला अपघात झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक पलटी झाला. त्यानंतर चालक खाली...
पुणे-काल पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य  विजयी झाले आहेत. याचा संदर्भ देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना , अजित पवारांना स्वप्न पडत असतील पण उर्जा वाया घालवू नका, आम्ही...
पुणे—एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदरच का घेतला गेला नाही असा सवाल करत राज्यातले सरकार हे दिशाहीन सरकार आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.सरकारमध्ये कोणी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री तर मातोश्री मध्येच बसलेले असतात असा टोलाही पाटील यांनी लगावला.भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पाटील पत्रकारांशी...