मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरीच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उताहत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या भारती बंद कराव्यात अशी मागणी आणि येत्या ११ ऑक्टोबरला होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती. त्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. मराठा...
क्राईम
पाकिस्तानमधील आयएसआयला संवेदनशील माहिती पुरविणाऱ्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या गद्दाराला अटक
News24Pune -
नाशिक- नाशिक येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या विमानं तयार करणाऱ्या कंपनीविषयीची संवेदनशील माहिती पाकिस्तानमधील आयएसआयला पुरविणाऱ्या गद्दाराला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आज येथून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाइल्स, ५ सीमकार्ड आणि दोन मेमरी कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत. हे सगळे साहित्य फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरीमध्ये पाठवण्यात आले आहे.अटक करण्यात आलेला संशयित...
पुणे-मुंबई
सामूहिक नमाज पठण करू नये यासाठी पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत जुम्मा नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह
News24Pune -
पुणे- कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये, या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत जुम्मा नमाजचे 'फेसबुक लाईव्ह' द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले . कोरोनाने आजारी रुग्णांना आराम पडण्यासाठी दुवा मागण्यात आली.सलग एकविसाव्या आठवडयात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. आज ९ ऑकटोबर रोजी दुपारी दीड वाजता 'फेसबुक लाईव्ह'...
Uncategorized
“जस्ट गम्मत”हे विनोदी नाटक OTT प्लॅटफॉर्म वरती: महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स
News24Pune -
पुणे— कोरोनाच्या काळात नाट्यगृहे बंद आहेत गेली 7 महिने नाटक हे बंद आहे. या वर निर्भर असलेले कलाकार हे खऱ्या अर्थाने अडचणीत आलेले असून मनोरंजन क्षेत्र ठप्प झाले आहे.पुढील अजून किती काळ लागेल हे ठाऊक नाही तरी देखील कलेची आस असलेल्या कलाकारांनी कोरोनाच्या काळात देखील मदत कार्य करता करता कला सुद्धा जोपासली आहे. अशाच पुण्यातील कलावंतानी...
पुणे -कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता राखून कोरोना संसर्ग रोखण्याबाबत दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन...
पुणे--हाथरस येथील दलीत महिला अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने आणि प्रशासनाने पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ शकली नाही त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली .हाथरस प्रकरणी देशभर लोक आंदोलन करीत आहेत तरीसुद्धा उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा...














