राजकारण
राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून आपल्याला धक्का बसला: शरद पवारांचे मोदींना पत्र
News24Pune -0
मुंबई- राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र, त्याला मुख्यमंत्र्यांनी खरमरीत दिलेले उत्तर आणि त्यावरून उठलेला गदारोळाने आजचा दिवस हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेला असतानाच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यात उडी घेतली आहे. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट पत्र लिहिले असून त्यामध्ये राज्यपालांबद्दल नाराजी व्यक्त...
पुणेः- जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नोकरी आणि व्यवसायाचे बदलते स्वरूप पाहता ज्येष्ठांना घरामध्ये एकटेपणा जाणवतो. परंतु, डिजीटल क्रांतीमुळे त्यांना एक सवंगडी मिळाला असून डिजीटल क्रांती ही ज्येष्ठांसाठी एक वरदान ठरली आहे, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.जनसेवा फौंडेशनतर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच राज्य आणि...
पुणे—पिंपरी-चिंचवड येथे आपल्या मुंबईतील एका व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे अपहरण केल्याचे घटना उघडकीस आली आहे. आठ जणांनी व्यापाऱ्याकडे ३५ लाखांची खंडणी मागत मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तीन जण मात्र फरार झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी आणि त्यांचा 27 वर्षीय मॅनेजर हे शहरातील आकुर्डी...
पुणे-मुंबई
‘उद्धवा धुंद तुझा दरबार’, ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणत वारकरी व भाजपचे आंदोलन
News24Pune -
पुणे— राज्य सरकारने दारूची दुकाने उघडली. मात्र, मंदिरे बंद ठेवल्याने भाजपासह धार्मिक संघटनांना एकत्र करून आज (मंगळवारी) संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरापुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी संजीवन समाधी मंदिरासमोर 'उद्धवा धुंद तुझा दरबार', 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' म्हणत वारकरी व भाजपाने राज्य सरकारचा निषेध केला. तर पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली सहा ठिकाणी आंदोलन...
राजकारण
असे काय लिहिले राज्यपालांनी पत्रात,ज्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खरमरीत उत्तर दिले? राज्यपालांचे पत्र..
News24Pune -
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाण पत्राची गरज नाही, असे खरमरीत उत्तर पत्र लिहून दिले. इतक्या दिवस शांत आणि संयमी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकदम का रागावले? असे काय राज्यपालांनी त्यांच्या पत्रात लिहिले होते, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात सनक गेली आणि त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून सुनावले? .....
राजकारण
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्रावरून राजकीय गदारोळ: मुख्यमंत्र्यांनी काय लिहिले पत्रात? काय म्हणाले चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या?
News24Pune -
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांना खरमरीत भाषेत लिहिलेल्या पत्रावरून राजकीय गदारोळ आणि आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाण पत्राची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रामध्ये राज्यपालांना सुनावल्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. तुम्ही राज्यात सर्व काही सुरू केलं, दारूची दुकानही सुरू केलीत. पण मंदिरे खुली केली नाहीत....














