उस्मानाबाद _ "जलयुक्त शिवारची चौकशी जरूर करावी. यातील कोणतेच काम मंत्रालयातून मंजूर झालेले नाही. स्थानिक स्तरावर कामांच्या मंजुरीचे अधिकार देण्यात आले होते. सुमारे ६ लाखांवर कामे झाली असून, त्यात आलेल्या 700 तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकारने नक्की चौकशी करावी", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी...
राजकारण
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काहीतरी टोकन रक्कम मदत म्हणून जाहीर करावी -चंद्रकांत पाटील
News24Pune -
पुणे- मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागात इतरांसारखा प्रवास करून उपयोग होणार नाही. त्या प्रवासामध्ये त्यांनी काहीतरी ठोस घोषणा करायला हवी. तसं न करता मुख्यमंत्री अजूनही अतिवृष्टी होऊ शकते, मी जरा पाहतो असे आश्वासन देत आहेत. पण, आता जे झालं त्याचाबद्दल बोला ना, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. मुख्यमंत्री महणून त्यांनी...
पुणे – एखादी व्यक्ती नाराज होणे पुन्हा नॉर्मल होणे ही एक सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. एकदा नॉर्मल झाल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा नाराज होणार नाही असे कधीच नसतं. त्यामुळे भाजपचे नेते एकनाथ आता जरी नाराज असले तरी त्यांच्याबरोबर बोलणं सुरु आहे. त्यांची नाराजी दूर होईल आणि पुन्हा ते आमच्या सर्वांचं नेतृत्व करतील असे सांगत नाथाभाऊ कुठेही जाणार...
पुणे —राज्य शासनाचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचे एकमेव काम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केवळ टोलवाटोलवी करू नका अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्ट करावे असेही ते म्हणाले.सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी बारामती...
पुणे-- पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण झालेल्या वकिलाचा खून करून त्याचा मृतदेह जाळून ताम्हिणी घाटात टाकून दिल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, हा खून जमिनीच्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे हा खून करण्यात आला आहे. यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. अॅड. उमेश मोरे असे खून झलेल्या वकिलांचे नाव आहे.
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगभरात थैमान घातलेल्या कोविड-१९ या विषाणूला प्रतिबंधित करण्यासाठी लस आणि औषध निर्मितीवर संशोधन सुरु आहे. काही देशांमध्ये ते अंतिम टप्प्यातही पोहोचले आहे. कोरोनावरची लस आणि औषधावर तयार करत असतानाचा वैज्ञानिकांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.जगातील २०० शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार सार्स(SARS ) आणि मार्स (MARS) च्या विषाणूचे...













