gtag('js', new Date());
 पुणे --मुले होण्याचे घटते प्रमाण ही महाराष्ट्र राज्यात एक गंभीर समस्या बनली आहे. राज्यात २००५ मध्ये असलेले २.८ हे प्रजननाचे प्रमाण (fertility rate ) कमी होऊन २०२० मध्ये १.७ वर आले आहे. सर्वसाधारणपणे लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाण १:१ असे राखले जाण्यासाठी प्रत्येक जननक्षम स्त्री ला दोन किंवा अधिक मुले होणे आवश्यक मानले जाते( 2.1 replacement rate). मात्र महाराष्ट्रात आज...
पुणे– एकनाथ खडसे यांच्याकडे आमदारकी नसल्यामुळे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तिथे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, असे सांगतानाच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये न जाता आरपीआयमध्ये यायला हवं होतं असं वक्तव्य केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. आठवले यांनी गुरुवारी  बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला....
पुणे : सुप्रसिद्ध साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांना अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा 2020 चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पाच हजार रूपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.जानेवारी 2021 मध्ये पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार  असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी सांगितली. अ.भा....
पुणे-अभिनेत्री सोनाली खरे 2014 मध्ये ‘बे दुणे दहा’ ह्या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने ‘7, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’, सिनेमांमध्ये काम केलं. सोनाली यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात परततेय. कलर्स मराठीवरच्या ‘आज काय स्पेशल’ ह्या कुकिंगविषयक शोमध्ये सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे.आपल्या कमबॅकविषयी सोनाली खरे म्हणते, “मला आनंद आहे की, मी पून्हा एकदा...
पुणे-पुणेविभागातील 4 लाख 47 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 90  हजार 481 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 29  हजार 899 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 492 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.15  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.पुणे...
पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्व दौरे रद्द केले असून मुंबईच्या घरी ते विश्रांती घेत आहेत. थोडी कणकण आणि ताप आल्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. दरम्यान, अजित पवार यांची कोरोन टेस्ट पॉझीटीव्ह आल्याचे वृत्त आज सर्वत्र पसरले खरे मात्र या वृत्ताचे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी खंडन केले आहे. त्यांनी वडील...