ओऍसिस फर्टिलिटी या पुण्यातील पहिल्या प्रगत तंत्रज्ञान आधारित वंध्यत्व निवारण केंद्राचा शुभारंभ

आरोग्य
Spread the love

पुणे –मुले होण्याचे घटते प्रमाण ही महाराष्ट्र राज्यात एक गंभीर समस्या बनली आहे. राज्यात २००५ मध्ये असलेले २.८ हे प्रजननाचे प्रमाण (fertility rate ) कमी होऊन २०२० मध्ये १.७ वर आले आहे. सर्वसाधारणपणे लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाण १:१ असे राखले जाण्यासाठी प्रत्येक जननक्षम स्त्री ला दोन किंवा अधिक मुले होणे आवश्यक मानले जाते( 2.1 replacement rate). मात्र महाराष्ट्रात आज स्त्रिया आणि पुरुष या दोघांमधील वंध्यत्वाची मोठी समस्या उभी राहू पाहते आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, विकसित राष्ट्रांत दर चार जोडप्यांपैकी एक वंध्यत्वाच्या समस्येने ग्रासलेले असते. भारतात आज ज्यांना मूल होऊ शकत नाही अशी २ कोटी ७५ लाख जोडपी आहेत. मात्र यांपैकी एक टक्का जोडपी उपचारासाठी सल्ला घेतात. वंध्यत्व निवारणाच्या उपचारांची माहिती नसणे आणि कृत्रिम गर्भधारणा Artificial insemination यशस्वी होण्याचे प्रमाण कमी असते हा गैरसमज ही याची मुख्य कारणे आहेत. प्रजननाचे सरासरी प्रमाण (स्त्री जननक्षम वयात किती मुलांना जन्म देऊ शकते) १९९० मध्ये ३.९ होते ते कमी होऊन २०१३ मध्ये २.३ वर आले आहे. स्त्रियांमधील दोषांमुळे असलेल्या वंध्यत्वाचे प्रमाण ४०-५० टक्के असल्याचा अंदाज आहे. मात्र पुरुषांमधील दोषांमुळे जोडप्याला मूल न होण्याचे प्रमाण वाढत चालले असून सध्या ते ४०-५० टक्के आहे.


या पार्शवभूमीवर पुण्यातील ओऍसिस फर्टिलिटी सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन च्या उदघाटन पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना हर्डीकर म्हणाले, अशा प्रकारची सेवा “ही एक काळाची गरज आहे, कारण अनेक जोडपी आईबाबा होण्याचे स्वप्न पाहत असतात पण अपत्य प्राप्तीपासून वंचित राहतात. ओऍसिस फर्टिलिटीचे डॉ. निलेश यांच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे अशा जोडप्यांचे अपत्य प्राप्तीचे स्वप्न पुरे होऊ शकेल याची मला खात्री आहे.”


सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी या समारंभाच्या निमित्ताने एक सुंदर व्हिडीओ संदेश पाठवून ओऍसिस फर्टिलिटी च्या टीम चे अभिनंदन केले. “ओऍसिस हा वाळवंटात जिथे हिरवळ फुलते असा प्रदेश असतो त्याप्रमाणेच पुण्यातील विनापत्य जोडप्यांच्या जीवनात ओऍसिस फर्टिलिटी मुले चैतन्य येईल,” असे त्या म्हणाल्या. व तसेच सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले कोल्हापूर चे पोलिस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे आणि कोल्हापूर च्या महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनीही ओऍसिस फर्टिलिटी च्या टीम चे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
ओऍसिस फर्टिलिटी च्या सह-संस्थापक आणि वैद्यकीय संचालक डॉ दुर्गा राव म्हणाल्या, पुण्यात हे फर्टिलिटी सेंटर सुरु करण्यामागे विनापत्य जोडप्याना एक मार्ग उपलब्ध करून देणे एवढाच उद्देश नव्हता, तर नैतिकतेच्या आधारावर, पारदर्शक पद्धतीने आणि वैद्यकशास्त्राचे नियम आणि उपचारपद्धती अनुसरून अशा जोडप्यांवर उपचार करणे हेही महत्त्वाचे आहे. आम्ही ओऍसिस मध्ये क्लिनिकल प्रोटोकॉल पाळून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उपचार करतो आणि म्हणूनच आमच्या प्रयत्नांना यश येण्याचे प्रमाण मोठे आहे.” विनापत्य जोडपे उपचारांची सुरुवात किती लवकर करते यालाही या प्रक्रियेत मोठे महत्त्व आहे हे डॉ. राव यांनी आवर्जून सांगितले.

“अनेक जोडपी उपचार घेण्यात विलंब करतात . अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, जोडप्यातील दोघांचे वय ३० पेक्षा जास्त असेल आणि वर्षभर प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर डॉक्टरांच्या साह्याने प्रजनन तंत्रज्ञानाची मदत शक्य तेवढी लवकर घेतली पाहिजे ,” असे त्या म्हणाल्या .
ओऍसिस फर्टिलिटी चे सायंटिफिक हेड आणि क्लिनिकल एम्ब्रायोलॉजिस्ट डॉही महाराष्ट्र राज्यात एक गंभीर समस्या बनली आहे. राज्यात २००५ मध्ये असलेले २.८ हे प्रजननाचे प्रमाण (fertility rate ) कमी होऊन २०२० मध्ये १.७ वर आले आहे. सर्वसाधारणपणे लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाण १:१ असे राखले जाण्यासाठी प्रत्येक जननक्षम स्त्री ला दोन किंवा अधिक मुले होणे आवश्यक मानले जाते( 2.1 replacement rate). मात्र महाराष्ट्रात आज स्त्रिया आणि पुरुष या दोघांमधील वंध्यत्वाची मोठी समस्या उभी राहू पाहते आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, विकसित राष्ट्रांत दर चार जोडप्यांपैकी एक वंध्यत्वाच्या समस्येने ग्रासलेले असते. भारतात आज ज्यांना मूल होऊ शकत नाही अशी २ कोटी ७५ लाख जोडपी आहेत. मात्र यांपैकी एक टक्का जोडपी उपचारासाठी सल्ला घेतात. वंध्यत्व निवारणाच्या उपचारांची माहिती नसणे आणि कृत्रिम गर्भधारणा यशस्वी होण्याचे प्रमाण कमी असते हा गैरसमज ही याची मुख्य कारणे आहेत. प्रजननाचे सरासरी प्रमाण (स्त्री जननक्षम वयात किती मुलांना जन्म देऊ शकते) १९९० मध्ये ३.९ होते ते कमी होऊन २०१३ मध्ये २.३ वर आले आहे. स्त्रियांमधील दोषांमुळे असलेल्या वंध्यत्वाचे प्रमाण ४०-५० टक्के असल्याचा अंदाज आहे. मात्र पुरुषांमधील दोषांमुळे जोडप्याला मूल न होण्याचे प्रमाण वाढत चालले असून सध्या ते ४०-५० टक्के आहे.

कृष्ण चैतन्य म्हणाले , भारतात वंध्यत्व निवारण गरज आहे असा मोठा पुरुषवर्ग वगळला जातो. जर्नल ऑफ रीप्रॉडक्टिव्ह सायन्सेस या प्रकाशनाच्या मते भारतात ५० टक्के वंध्यत्वाच्या केसेस पुरुषाच्या जनन क्षमतेतील दोषांमुळे उदभवतात. म्हणूनच एखादे जोडपे उपचारांसाठी येते तेव्हा वंध्यत्वाचेही संपूर्ण मूल्यमापन झाले पाहिजे. ओऍसिस फर्टिलिटी च्या अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि उपचारप्रणाली यांच्या अत्युच्च गुणवत्तेबद्दल आम्हाला अभिमान आहे. उपचारांच्या प्रक्रियेत प्रयोगशाळेचे महत्व अनन्यसाधारण आहे आणि येथे सर्वोच्च दर्जा राखला जाईल याची आम्ही दक्षता घेतो. परिपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन या तत्त्वावर चालणा -या भारतातील अगदी थोड्या प्रयोगशाळांपैकी आमची आहे आणि त्यामुळे आमहाला डॉक्टरांच्या साह्याने वापरल्या जाणा-या तंत्रज्ञानाततून मिळणा-या यशाचे प्रमाण मोठे आहे .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *