नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोविड-१९ विषाणूने जगात थैमान घातलेले आहे. रोज जगात नवीन किती कोरोनाबाधित रुग्ण सापडले, किती बरे होऊन घरी गेले तर किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती आपण सर्वचजण ऐकतो आणि वाचतो आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणही कमी होताना दिसते आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. परंतु, हे सर्व सुरु असताना आता धक्कादायक आणखी एक माहिती...
पुणे-एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना लिमलेटची गोळी मिळती की कॅडबरी हे पहावं लागेल असं वक्तव्य केले होते. त्यानंतर पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता. खडसे यांनी चंद्रकांत पाटील कुल्फी आणि चॉकलेटसाठी भाजपमध्ये आले अशी खोचक टीका केली होती. त्यावरून आता दोघांमध्ये कलगीतुरा रंगणार असं वाटलं होतं परंतु,चंद्रकांत...
मुंबई- एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना कृषी खाते देण्यात येणार असल्याची चर्चा सुरुवातीला होती. त्यानंतर त्यांना कृषी-किंवा गृहनिर्माण खाते देण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, कृषी खाते शिवसेना सोडण्यास राजी नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गृहनिर्माण खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीही नाराजी खडसे यांच्या प्रवेशादरम्यान लपून राहिली नाही. त्यांची समजूत काढता-काढता खडसे यांच्या...
मुंबई- एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे आता अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एकनाथ यांच्यातील कलगीतुरा आता रंगू लागल आहे. नाथा भाऊंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत व्यक्त केल्यानंतर खडसे यांनी ‘तुम्ही तर...
राजकारण
खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी अजितदादा यांच्या अनुपस्थितीबाबत काय म्हणाले शरद पवार?
News24Pune -
मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या चार-पाच दिवसांपासून कणकण आणि ताप आल्याने ते मुंबईतील घरी विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर अजित पवार यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल झाली. मात्र त्यांचे पुत्र पार्थ यांनी अजितदादांना कोरोना झाल्याचे वृत्त फेटाळून लावले होते.दरम्यान, भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी...
मुंबई—खान्देशातील भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. आपल्या डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखे वाटतं असे सांगतानाच त्यांनी ‘इडी’ लावली तर मी ‘सीडी’ लावेन असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केले. कोणी किती भूखंड घेतले? यांचे लवकरच पत्ते खोलणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे...














