gtag('js', new Date());
पुणे—मनसेचे अध्यक्ष राज  ठाकरे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह  राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांची भेट भेटण्यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केल आहे. महाराष्ट्राचे प्रश्न  घेऊन  राज्यपालांना भेटणे हाच महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला.राज्याच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री मंत्र्यांची भेट घेणे आवश्यक असल्याचे सांगून राऊत म्हणाले, राज्यपालांची नियुक्ती केंद्र सरकार करते त मुख्यमंत्री...
मुंबई- कोरोनाचे संकट महाराष्ट्रात सुरु झाले तेव्हापासून कोरोनायोद्धा म्हणून महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस लोकांना सजग करण्यासाठी झटत होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या राज्यातील 26,395 पोलीस व अधिकारी कोरोना ग्रस्त झाले होते त्यापैकी 24,595 कोरोना मुक्त झाले आहेत. मात्र, दुर्देवाने 255 पोलीस व 28 अधिकारी अशा एकूण 283 पोलिस कर्मचारी-अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्री अनिल...
मुंबई- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात दिनांक २९ ऑक्टोबर पर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार  2 लाख 89 हजार गुन्हे, तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर 35 कोटी 18 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.राज्यात  दि.22 मार्च ते 28 आँक्टोंबर...
पुणे- शहरातील काही असामाजिक घटकांकडून बिल्डरचा छळ होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र बांधकाम विकसक तक्रार दाखल करीत नसल्याने अशांवर पुढील कारवाई करण्यास मर्यादा येतात. हे लक्षात घेत बांधकाम व्यवसायिकांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे येत पोलिसांना सहकार्य करावे. जेणेकरून या घटकांवर योग्य कारवाई करणे शक्य होईल, असे आश्वासन पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ...
पुणे- महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस कमी होताना दिसते आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दिवसभरात नवीन २८४ कोरोनाबाधित रुग्णाची वाढ झाली आहे तर ३२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.दरम्यान, पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५६०५ इतकी असून दिवसभरात २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ रुग्ण पुण्याबाहेरील आहे.महाराष्ट्रात...
पुणे- दुबईहून पुण्यामध्ये आलेल्या प्रवाशाकडून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळावर १५१.८२ ग्रॅम सोने जप्त केले आहे. जप्त केलेले सोने २४ कॅरेटचे असून त्याची बाजारातील किंमत 7 लाख 89 हजार रुपये इतकी आहे. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे हे सोने चक्क खोड रबरामध्ये लपवून आणले होते.पुणे विअमन्तलवर...