gtag('js', new Date());
माणसाला भविष्यकाळाचा वेध घ्यायला आवडते. भविष्यात काय होणार याची उत्सुकता प्रत्येकाला असते, याच उत्सुकतेमुळे ज्योतिष शास्त्र Astrology जन्माला आले. मानवाने ग्रहांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांचा मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांवर कोणता प्रभाव पडतो ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला. हातापायाच्या रेषांवरून भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. शकुन, अपशकुन, स्वप्न यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. नंतर ग्रहांबरोबरच अंकांचा आपल्या आयुष्यावर...
मुंबई- राष्ट्रवादीमध्ये नुकताच प्रवेश केलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून विधान परिषदेसाठी खडसे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा असतानाच अंजली दमानिया यांनी थेट राज्यपालांना पत्र दिले आहे. खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे असलेले आरोप आणि त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्यावेळी वापरलेली भाषा बघता...
पुणे- भारताची अर्थव्यवस्था आता वेग घेत आहे आणि एका नव्या अर्थाने व्यवसायाची क्षेत्रे खुली होत आहेत. पर्यटन क्षेत्रातील नवे प्रवाह आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा यांचा मागोवा घेऊन ओयो हॉटेल्स अँड होम्सने युनिलिव्हरच्या सहकार्याने ‘सॅनिटाइज्ड स्टे’ हा स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठीचा उपक्रम आयोजित केला. त्यानंतर कंपनीने हाती घेतलेल्या स्वच्छता पद्धतीचे प्रात्यक्षिक ग्राहकांना दिसावे म्हणून, महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या आणि ओयो हॉटेलचा सदस्य...
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. अज्ञात शंभर जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत कोयता, तलवारी आणि सिमेंटच्या ब्लॉकने १० वाहनांची तोडफोड केली आहे. पिंपरीतील नेहरूनगर येथे रात्री ही घटना घडली आहे.  दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाने १२ वाहनांची तोडफोड केली होती.निलेश सुभाष जाधव (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे...
पुणे – हिम्मत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी कोंग्रेस आयन कॉँग्रेसने स्वतंत्र लढावं असं आव्हान देत आणखी पाच वर्षे सरकार चालवलं तर प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची ताकद आहे असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.पाटील म्हणाले, आमची सर्व गोष्टींची...
पुणे- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ही तरुण आहेत. त्यांचा अनुभवही वाढत चालला आहे. त्यांचे भवितव्य उज्वल असून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची शक्ति आहे अशी स्तुति करतानाच अचानक गेलेल्या सत्तेच्या धकयातून स्वत:ला सावरले पाहिजे असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत...