पुणे- मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक करून आरोपत्रासोबत न्यायालयात हजर केल्याची व ते फरार झाल्याची माहिती खोटी व अफवा असल्याचे त्यांचे जनसंपर्क प्रतिनिधीने कळविले आहे.चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात बुधवारी (दि.4) काकडे दाम्पत्याला अटक झाली नाही. तसेच त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस...
पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आज दिवसभरात पुणे शहरात नवीन ३२८ कोरोनबाधित रुग्णांची वाढ झाली तर दिवसभरात ३१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज दिवसभरात २३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामध्ये ५ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.सध्या ४९४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात २९० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार...
सिंधुदुर्ग- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याचा विडा उचललेल्या खासदार नारायण राणे यांना शिवसेनेच्या आमदाराने आव्हान देत 2019 च्या निवडणुकीतून जसा पळ काढला तसा 2024 च्या निवडणुकीत काढू नका, शिवसेना काय आहे ही तुम्हाला कळेलच असा टोला लगावला आहे. सिंधुदुर्ग कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी ही आव्हान दिले आहे.नारायण राणे यांनी कोकणात शिवसेनेचे...
पुणे-मुंबई
नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान ज्येष्ठ साहित्यिक,समीक्षक प्रा.विश्वास वसेकर यांना जाहीर
News24Pune -
पुणेः- येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे देण्यात येणारा नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान यंदा ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि सासवड येथे झालेल्या 22 व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.विश्वास वसेकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, निवड समिती सदस्य कवी उद्धव कानडे आणि...
राजकारण
“बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!”- का केलं अमृता फडणवीस यांनी असं ट्वीट?
News24Pune -
मुंबई- रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय गदारोळ सुरू झाला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. मुंबई पोलिस कधीही सुडाने कारवाई करत नाही अशी पाठराखण खासदार संजय राऊत यांनी केली असताना भाजपकडून अर्णव गोस्वामी यांची पाठराखण केली जात आहे. भाजपच्या इतर नेत्यांबरोबरच,देशातील आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम असल्याची टीका विधान...
मनोरंजन
अलकाताई माझ्यासाठी आई सारख्या,मात्र त्या नराधमांना पाठीशी घालताहेत- प्राजक्ता गायकवाड
News24Pune -
पुणे- ‘आई माझी काळूबाई’ ही मालिका चित्रीकरण पूर्ण होण्याआधीच गाजते आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. अलका कुबल यांनी प्राजक्तावर गंभीर आरोप केल्यानंतर प्राजक्ताने या मालिकेतून मला काढलं नाही तर, मीच मालिका सोडल्याचं स्पष्ट केलं आहे. मला सेटवर सहकारी कलाकार...














