gtag('js', new Date());
पुणे—मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना गुरुवारी सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांना दुपारी १२ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.काकडे यांना बुधवारी आरोपत्रासोबत न्यायालयात हजर केल्याची व ते फरार झाल्याची माहिती सोशल मिडियावर पसरली होती. मात्र, ही...
पुणे—आजपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्याला सरकारने परवानगी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात कलाकारांची मोठी बिकट अवस्था झाली आहे. याबाबत आनंद व्यक्त करण्यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, नाट्य भूमीवरील कलाकार तसेच तंत्रज्ञान, बॅकस्टेज कलाकार यांनी एकत्र येत रंगमंचाचे पूजन केले. दरम्यान, एक पडदा चित्रपटगृहचालकांचा थिएटर सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे – राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना करोनाच्या संकटामुळे मानधन देण्यास विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत राज्यातील सर्व लोककलावंतांच्या महितीची सूची सांस्कृतिक विभागामार्फत लवकरात लवकर तयार करण्यात येईल आणि सर्वांना मानधन ठरलेल्या दिवशीच मिळेल अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी आज पुण्यात रंगभूमीदिनाच्या पूर्व संध्येला बोलताना दिली.राज्य शासानाच्यावतीने...
पुणे -  कोरोना जागतिक साथ उद्रेक सुरु असतानाच या आजारावर लस शोधण्याचे अविरत प्रयत्न सुरु आहेत.  या अनुषंगाने कोविड १९ या आजारावर लवकरच लस उपलब्‍ध होईल असे अनुमानित करून भारत सरकारने तयारी सुरु केली आहे. लस उपलब्धतेनंतर ती वेगाने जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून NEGCAV (National Expert Group on Vaccine Administration for COVID 19) स्थापना करण्यात आली...
अहमदनगर-- मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली तसेच मा.उच्च न्यायालय केरळ,हैद्राबाद, इंदौर,राजस्थान,मद्रास आदि न्यायालयाने दिलेले निकाल, भारत सरकारची हाय एम्पावर कमिटी, कोश्यारी कमिटी या सर्वानी ईपीएस 1995 च्या सर्व सेवानिवृत्त सदस्य यांना वाढिव पेंशनवाढ़ व त्यावर महागाई भत्ता लावणे विषयी शिफारस केलेली आहे. सदर शिफारसीसह वाढीव पेंशन तत्काळ लागू करुन जेष्ठाचा आदर राखावा असे आवाहन नेवासा येथील जेष्ठ...
सत्ता जाणार या धास्तीने भाजप शिर्ष नेतृत्वास मराठी भाषा आठवली
पुणे- रिपब्लिक टीव्ही चे संपादक व टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी इंटेरिअर डेकोरेटर व आर्किटेक्चर स्वर्गीय अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपावरून अटक केली आहे,  अर्णब स्वामींच्या अटकेमागे गुन्हेगारी हत्येच्या  आरोपांची पार्श्वभूमी असताना देखील गुन्हेगारास वाचवण्याचे भाजप नेत्यांचे केविलवाणे प्रयत्न निंदनीय आहेत अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा...