gtag('js', new Date());
पाटना(ऑनलाईन टीम)—बिहारच्या निवडणुकीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. भाजप-जेडीयुच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतदान केले आहे. या निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल यूनाइटेडचे (जेडीयू) सर्वेसर्वा नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत ‘जंगलराज’ या शब्दाचा अनेकदा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी तर भाषणामध्ये आपल्या नेहेमीच्या शैलीत तेजस्वी यादव यांचे नाव न घेता जनतेला संबोधताना ‘जंगलराज के...
जगविख्यात भविष्यवेत्ता किरो यांच्या दृष्टीने तुमची जन्मतारीख तुमचे भाग्य आपण जाणून घेणार आहोत. पहिल्या भागात आपण कीरो यांच्या अंकशास्त्राच्या पद्धतीची महिती करून घेतली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अंक शास्त्रात मूलांकांना खूपच महत्व आहे. हे मूलांक आहेत एक ते नऊ पर्यंतचे अंक. कोणत्याही अंकाचे रूपांतर मूलांकात करता येते. त्यासाठी एकम्, दशम्, सहस्र या अंकांची बेरीज करावी. बेरीज नऊ पेक्षा...
पुणे- पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था Indian Institute of Science Education and Research (IISER)या संस्थेतील बोरिश सिंग या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असतानाही त्याचा मूळ आजार लक्षात न घेता त्याच्यावर covid-१९ चे उपचार चालूच ठेवले आणि IISER च्या हलगर्जीपणामुळे बोरिशला आपला जीव गमवावा लागला. या हलगर्जीपणामुळे भारताने आपला भविष्यातील एक हुशार...
पुणे – पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केला असून अखेर उमेदवारीची माळ सांगलीचे संग्राम देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळण्यासाठी अनेकजण इच्छुक होते, परंतु, संग्राम देशमुख यांनी बाजी मारली आहे.भाजपकडून इच्छुकांची मोठी यादी होती.  राज्य लोक लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्यासह राजेश पांडे...
News24pune --यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक १४ नोव्हेंबर २०२० (शनिवार) सायंकाळी ०५ वाजून ५८ मिनीटांपासून रात्रौ ८ वाजून ३२ मिनीटे या कालावधीत मूहुर्तानुसार आहे (एकूण कालावधी २ तास ३४ मिनिटे) हा आहे. यात संध्याकाळी ०५.५९ ते संध्याकाळी ०७.३५ या कालावधीत #लाभ चौघडी असल्याने तो कालावधी शुभ आहे ( १ तास ३६ मिनिटे) शक्यतो आपल्या घरातील लक्ष्मीपूजन हे...
पुण्यातील संशोधकांनी 'क्रिकेट फ्रॉग' च्या एका १०० वर्षांपूर्वी शोधलेल्या प्रजातीची ओळख पटवली. महाराष्ट्रातून 'फेजेर्वर्या सिहादरेन्सिस' या बेडकांचा शोध स्कॉटलंड मधील प्राणिशास्त्रज्ञ थॉमस नेल्सन अन्नंदाले यांनी स्वातंत्र्य -पूर्व काळात १९१९ साली खंडाळा (पुणे) येथून लावला होता. त्याचा रंग व आकारमानामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता असल्यामुळे शास्त्रज्ञांना त्याची ओळख पटवण्यास अडचणी येत होत्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील डॉ....