gtag('js', new Date());
मुंबई -मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये सौदी अरेबियाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडने (PIF) रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड ("आरआरव्हीएल") मध्ये 2.04% इक्विटीसाठी 9,555 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा केली. या रिलायन्स रिटेलच्या प्री-मनी इक्विटीचे मूल्य या करारात 4.587 लाख कोटी रुपये आहे. प्री-मनी इक्विटी मागील गुंतवणूकीपेक्षा सुमारे 30 हजार कोटी अधिक...
पुणे- ऐतिहासिक मालिकांची पार्श्वभूमी असलेलं डॉ. अमोल कोल्हे यांचे जगदंब क्रिएशन्स पहिल्यांदाच वेगळ्या धाटणीची मालिका घेऊन येत आहे. या मालिकेत सत्ता, सत्य, संघर्ष, राजकारण, समाजकारण असे वेगवेगळे विषय पाहायला मिळणार आहेत,'जिगरबाज' या नवीन मालिकेत.सोनी मराठी वाहिनीवर 'जिगरबाज' ही नवीन मालिका ११ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवारी रोज रात्री १० वाजता सुरू...
पुणे- कारवाईसाठी वाहतूक पोलीस थांबवत असताना गाडी थांबवत असताना वाहतूक पोलिसाला किमान एक किलोमीटरपर्यंत मोटारीच्या बोनेटवर बसवून गाडी पळवण्याचा धक्कादायक प्रकार  पिंपरी-चिंचवड मध्ये घडला आहे.  हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. दरम्यान, कायदा तोडणाऱ्यांना अभय दिले जाणार नाही. त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.
Watching each of their videos makes me laugh and feel sad
पुणे-  शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात मंगळवारी रात्री महिलेवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षातले महत्त्वाचे नेते पुण्यात राहतात, त्यातील एकानेही या घटनेची दखल घेतली नाही. सत्तेत बसल्यानंतर महिलांवरील प्रश्नांचे गांभीर्य कमी झाले का ?  या घटनेवर सरकारची भूमिका काय आहे असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित...
पुणे—हाथरसच्या घटनेचे राजकीय भांडवल करून देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात रोज हाथरस घडत आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे या गावातील महिलेने विनयभंगाला विरोध केला म्हणून तिचे डोळे निकामी करण्यात आल्याची घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या घटनेमुळे राज्यातील कायदा...
news24PUNE ( Live Update )—अत्यंत चुरशीची झालेली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक निर्णायक वळणावर येऊन ठेपलेली असताना विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगळा पवित्रा घेतल्याने त्याला वेगळे वळण लागले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी जो बिडेन हे बहुमताच्या जवळ पोहोचले असतानाही ट्रम्प हार मानायला तयार नाहीत. निवडणुकीत फसवणूक होत असल्याचे सांगून ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.