पुणे- पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड यांना अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी ट्वीट करून ही माहिती दिली.दरम्यान, माझ्यावर महाविकास आघाडीने जो विश्वास दर्शवला तो मी नक्की सार्थ करून दाखवेन आणि येणाऱ्या काळात...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुका आणि विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत यश मिळविले आहे. हे यश साजरे करण्यासाठी बुधवारी सायंकाळी भाजपा मुख्यालयात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेल्या या विजयी उत्सवाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना संबोधित...
पुणे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा आज दुपारी नंदुरबार जिल्ह्यातील धाडगाव तालुक्यात नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अशा अकाली निधनाने संपूर्ण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिवारामध्ये शोककळा पसरली आहे. मुंबईत राहणाऱ्या अनिकेत यांनी प्रतिष्ठित रुईया महाविद्यालयातून MSc पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून २०११ पासून ते...
पुणे - कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ (वय- 44) याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.निलेश घायवळ हा सराईत गुन्हेगार आहे. कोथरूड परिसरात त्याची दहशत आहे. आपल्या साथीदारांसोबत तो कोथरूड परिसरात दुखापत करणे, मारामारी करणे...
राजकारण
भाजपचे मित्रपक्षांना संपविण्याचे धोरण बिहारच्या निवडणुकीवरून अधोरेखित- रोहित पवार
News24Pune -
पुणे--बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित ‘एनडीए’ आघाडीला बहुमत मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीमधील खरे हिरो ‘आरजेडी’चे नेते तेजस्वी यादव हेच असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. भाजपाचे मित्रपक्षांना संपविण्याचे धोरण बिहारच्या निवडणुकीवरून अधोरेखित झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित ‘एनडीए आघाडी’ला जनतेने कौल...
पुणे--आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे मात्र, हे सरकार चार वर्षे चालणार नाही, का चालणार नाही ते गुलदस्त्यात आहे त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही ,असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल गुढ वाढविले आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे, ही आमची संस्कृती नाही असेही ते म्हणाले.पुणे...













