पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, महा ठोका संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणारे शिक्षक सर्जेराव जाधव हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, निवडणुकीत प्रथम क्रमांकाची सर्वाधिक मते मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महा...
राजकारण
कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव- प्रवीण दरेकर
News24Pune -
पुणे-- कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असून उर्जाखाते काँग्रेसकडे असल्याने त्यांची कोंडी केली जात असल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दरेकर पुण्यात आले होते, त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
औरंगाबाद(ऑनलाईन टीम)—राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या सदस्यांसाठी होणारी निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांना मतदार संघाच्या विविध भागातील आणि विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या पदवीधर तरुणांचा वाढता पाठींबा बघता प्रा. ढवळे यांचे पारडे जड झाल्याचे जाणवत आहे. प्रा. ढवळे...
पुणे--पुणे पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज माघारीची मुदत काल (मंगळवार) संपली. पुणे पदवीधरच्या 16 तर शिक्षक मतदार संघातील तर 15 जणांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षामध्ये बंडखोरी झाली होती....
पुणे - पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटने कोरोनावर विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ covshield या लसीच्या तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणी प्रक्रियेत भारतीय वैद्यकीय आयुर्विज्ञान परिषदेबरोबर (आयसीएमआर) भागिदारी केली आहे. तसेच नोवावॅक्स या कोरोनावर लस निर्मिती करणाऱया कंपनीकडून ‘कोवावॅक्स’ Kovavax या लसीची निर्मिती करण्यात येत असून, या चाचणी प्रक्रियेतदेखील सिरमने कंपनीशी भागिदारी केली आहे. दरम्यान, सिरमकडून चार कोटी कोविशिल्डच्या डोसची...
राजकारण
जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेले आधी पचवावे आणि मग आम्हाला सल्ले द्यावेत- चंद्रकांत पाटील
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)---पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार करता मतदारांशीसंपर्क महत्त्वपूर्ण असून, दिवाळीनंतरचे 12 दिवस पक्षातीलसर्वांनी प्रचाराकरिता पूर्ण वेळ दिला पाहिजे. मतदान टक्केवारी वाढवणे, बोगस मतदान राखणे, याकरिता वेळ पडल्यास संघर्ष करणाऱया टग्या कार्यकर्त्यांना बूथ केंद्रावर बसवले पाहिजे,अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीपुणे पदवीधरसाठी गुरुवारी आपली रणनीती स्पष्ट केली. जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेले आधी पचवावे आणि...














