मुंबई- कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या मुंबई येथील फ्लॅटवर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला आहे. दरम्यान, एनसीबीला संशयित पदार्थ (गांजा) सापडला असून भारती आणि तिचा नवरा दोघांनाही एनसीबीने अमली पदार्थांच्या गैरवापराबद्दल चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा विभागांसह तीन वेगवेगळ्या ठिकाणी एनसीबीने छापे...
मुंबई(ऑनलाईन टीम)—मेडिक्लेम पॉलिसी (आरोग्य विमा) म्हटला की आपला गोंधळ उडतो. त्यामध्ये कुठले आजार कव्हर होणार याबाबत आपल्याला अनेक शंका असतात. संक्रमित आजारांबाबत तर विविध विमा कंपन्यांच्या याबाबतच्या लाभ, अटी, कालावधी विमा कंपनीनुसार बदलत असल्याने अधिक संभ्रम पॉलिसीधारकांच्या मनामध्ये निर्माण होतो. परंतु आता हा संभ्रम दूर होणार आहे. त्यासाठी विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDA) डेंगी, मलेरिया,...
तंत्रज्ञान
स्वदेशी बनावटीच्या पहिल्या ‘अवन्स सेरीज६’ (Aones Series6) उपकरणाची पुण्यात निर्मिती
News24Pune -
पुणे-पुण्यातील अभियंता अतुल काळुसकर यांनी शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या विषारी वायुला शोषून घेणारे ‘एवन्स सेरीज ६’ (AoneS Series 6) हे पहिले स्वदेशी उपकरण बनविले आहे. संशोधित केलेल्या या भारतीय बनावटीच्या उपकरणाचा खर्च सध्या वापरात असलेल्या उपकरणांच्या तुलनेने बराच कमी असल्याचे एवन्स लॅबचे संस्थापक काळुसकर यांनी सांगितले.लेसर किंवा इलेक्ट्रोसर्जिकल शस्त्रक्रियेदरम्यान निघणाऱ्या घातक वायूंना शोषून...
अर्थ
महिंद्रा लाइफस्पेसेस मध्ये एन- पल्स च्या आधारावर डिजिटाइज्ड प्रकल्प व्यवस्थापन होणार
News24Pune -
पुणे- गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रांमध्ये व्य्ववसाय करणाऱ्या कंपन्यांसाठी एंटरप्राइज पातळीवर चालणारे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आघाडीवर असलेल्या नाधी इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीजने त्यांचे एन-पल्स ( nPulse ) हे सॉफ्टवेअर महिंद्र लाइफ स्पेसेस mahindra lifespaces मध्ये प्रकल्प व्यवस्थापन आणि नियंत्रण यासाठी वापरले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. महिंद्र लाइफस्पेसेस च्या बांधकाम प्रकल्पांमध्ये अंदाजपत्रक व्यवस्थापन, नियोजन, प्रकल्पाच्या प्रगतीचे निरीक्षण, गुणवत्ता...
पुणे-कार्ल्सबर्ग इंडिया'ने आपल्या व्यावसायिक भागीदारांना आणि ग्राहकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वास्थ्यासाठी १० लाख सॅनिटायझिंग वाइपचे वितरण करण्याचा निर्णय घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असल्यामुळे लोक आपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी पुन्हा बाहेर पडू लागले आहेत. अशा वेळी सॅनिटायझेशन आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. आरोग्यदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठीच्या सवयींना प्रोत्साहन...
पुणे—बसमधून प्रवास करताना झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका महिलेले चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगर ते सातारा या मार्गावरील बस प्रवासादरम्यान पुण्यातील हडपसर परिसरात हा प्रकार घडला असून याबाबत २३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. आणि याच भांडणाचा राग...














