gtag('js', new Date());
पुणे : श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र कोल्हापूरने संशोधित केलेले 'माधव रसायन' हे औषध कोरोनावर परिणामकारक ठरले आहे. कोरोनातील 'इंटरल्यूकेन-६' (आयएल-६) या घातक रासायनिक द्रव्याला निष्क्रिय करण्यासाठी औषधाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. दिल्ली येथे केलेल्या शास्त्रीय चाचण्यांनंतर हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्रातील मुख्य...
श्रीगोंदा --निर्यातबंदी नंतर कांद्याचे भाव पडले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी भाजपाच्या खासदारांना 'कांदा मारो' आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. श्रीगोंदा येथे शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व.शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त नगर व पुणे जिल्ह्याची संयुक्त बैठक झाली. याबैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे   शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल...
पुणे-पुणे येथील पर्वती मतदार संघाच्या भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या वानवडी येथील घरातून १८ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी गेले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ममता दीपक मिसाळ यांनी वानेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील फेअर रोड येथे फिर्यादी ममता मिसाळ, पती दीपक,...
पुणे—पुणे शहरातील महापालिका आणि खासगी शाळा येत्या ३ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून पाल्यांचे आरोग्य आणि पालकांचा हमीपत्रांना मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर शाळा बंदचा निर्णय घेतला आहे', अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.पुणे शहरातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. मात्र महापौर मोहोळ यांनी पालक संघटना चर्चा करत...
पुणे -मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असतानाच, आता सारथी संस्थेमार्फत राबविला जाणार तारा दूत प्रकल्प बंद पडला आहे. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे, असे सांगत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शरद पवार आणि महा विकास आघाडी सरकारवर शनिवारी निशाणा...
पुणे-महिला कामगारांना रोजगारा संदर्भात येणा-या अडचणींमध्ये आजवर प्रामुख्याने दर्जेदार शिक्षण, मुलांच्या जबाबदा-या, घरच्या कामांमुळे वेळ न मिळणे, कामाच्या ठिकाणी येणा-या अडचणी यांचा समावेश होत होता. मात्र, आता नोटबंदी, जीएसटी आणि टाळेबंदी आदि आर्थिक धक्क्यांचा परिणाम महिला कामगारांच्या रोजगार दरातील घसरणीमध्ये महत्त्वाचा भाग निभावीत असल्याचे मत सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE)चे संचालक महेश व्यास यांनी व्यक्त...