gtag('js', new Date());
पुणे : संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ या वर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सन्मानपूर्वक दिला जाणार असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष असून यापूर्वी विद्यावाचस्पती...
पुणे --पुण्यात आज पुन्हा एकदा पुणेकरांना  गव्याचे दर्शन झाल्याने मोठी खळबळ उडाली.  पुण्यातील बावधन भागात महामार्गालगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्याच्या पलीकडे जंगलात हा गवा आढळून आला. हा  परिसर वर्दळीचा असल्यामुळे सकाळच्यावेळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नागरिकांच्या दृष्टीस गवा पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान आज या गावाला गव्याला सुरक्षितपणे त्याच्या जंगलातील अधिवासामध्ये सोडण्यात वनविभागाला यश आले आहे. 
पुणे - कोट्यवधींचे कर्ज, देणेकरांचे फोन यातून कायमची सुटका होईल या भ्रमात एकाने मित्राचा खून करून स्वतःचा खून झाल्याचे भासवले. कर्जातून पळवाट काढण्यासाठी त्याने ही युक्ती त्याने केली खरी परंतु घटनास्थळी मिळालेल्या ब्ल्यूटूथचा दुसरा भाग आरोपीच्या घरी सापडला आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केले.कर्जबाजारी असलेल्या आरोपीचे मेहबूब दस्तगिर शेख नाव असून त्याला...
मुंबई- कोरोनाचे संकट कमी होत आहे असे वाटत असतानाच आणि कोरोनावरील लस उपलब्ध होण्याच्या उंबरठ्यावर असताना ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या वृत्ताने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने दाखल घेत पुन्हा एकदा काही निर्बंध जाहीर केले आहेत. राज्यामध्ये उद्यापासून( दि. २२ डिसेंबर) ते ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ ते...
पुणे -- नुकत्याच 12 डिसेंबर रोजी इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे झालेल्या दीक्षांत संचलनात पुण्यातील तरुण अनिकेत अमरेन्द्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. त्याच्या या निवडीने पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे .त्याची ही निवड पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे .राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी...
पुणे --राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यात पुणे जिल्हयातील 748 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.याव्दारे उपरोक्त ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक  लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांस आवाहन करण्यात येत की, दि.1 ऑगस्ट 2020...