gtag('js', new Date());
पुणे - मैत्रिणीसोबत लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणाची चारचाकी गाडी अडवून त्याला मारहाण करत त्याच्याजवळ रोख रक्कम लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भुशी येथील एका रिक्षा स्टँडजवळ हा प्रकार घडला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.याप्रकरणी वेदांता सितष किसन चंदानी (वय 24, रा. वरळी, मुंबई) या...
पुणे : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आजाद उर्फ रावण हे उपस्थित राहणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भिमा कोरेगाव अभिवादन महारॅली आयोजित करण्यात येणार आहे.या रॅलीची संपूर्ण...
नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)--जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या (JKCA) मनी लॉन्ड्रिंग Money laundering प्रकरणात नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला National Conference President Farooq Abdullah आणि इतरांकडून इंफोर्समेंट डायरेक्टरेटने Enforcement Directorate (ईडी) 11.86 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. शनिवारी ईडी अधिका्यांनी याबाबत माहिती दिली.केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने हा गुन्हा...
मुंबई - मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भाई जगताप (अशोक अर्जुनराव जगताप) Bhai Jagtap (Ashok Arjunrao Jagtap) has become the President of the Mumbai Congressयांची वर्णी लागली आहे. तर कार्याध्यक्षपदी चरणसिंह सप्रा Charan Singh Sapra as working president यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या दोघांच्या नावाला मंजुरी दिली आहे.
मुंबई – सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लॉकडाऊननंतर लग्नासंबंधीच्या अटी शिथिल केल्यानंतर आता काहीजण पुन्हा लग्न धूमधडाक्यात करू लागले आहेत. अनेक वेळेला लग्नाच्या निमित्ताने हौशी लोकांचे अनेक किस्से आपण ऐकत अथवा पाहत असतो. परंतु, सध्या एक लग्नपत्रिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून ही लग्नपत्रिका चर्चेचा आणि टीकेचाही विषय ठरली आहे. ही घटना चंद्रपूरची असल्याचे बोलले जात...
पुणे--ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (वय-43) यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने शुक्रवारी त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. दरम्यान, आज त्यांचा जामीन अर्ज नायालयाने फेटाळला.14 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता औंध येथील एका बँकेसमोर घडली. फिर्यादी यांचे...