gtag('js', new Date());
पुणे--पुणे पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज माघारीची मुदत काल (मंगळवार) संपली. पुणे पदवीधरच्या  16 तर शिक्षक मतदार संघातील तर 15 जणांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षामध्ये बंडखोरी झाली होती....
पुणे - पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटने कोरोनावर विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ covshield या लसीच्या तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणी प्रक्रियेत भारतीय वैद्यकीय आयुर्विज्ञान परिषदेबरोबर (आयसीएमआर) भागिदारी केली आहे. तसेच नोवावॅक्स या कोरोनावर लस निर्मिती करणाऱया कंपनीकडून ‘कोवावॅक्स’ Kovavax या लसीची निर्मिती करण्यात येत असून, या चाचणी प्रक्रियेतदेखील सिरमने कंपनीशी भागिदारी केली आहे. दरम्यान, सिरमकडून चार कोटी कोविशिल्डच्या डोसची...
पुणे(प्रतिनिधी)---पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार करता मतदारांशीसंपर्क महत्त्वपूर्ण असून, दिवाळीनंतरचे 12 दिवस पक्षातीलसर्वांनी प्रचाराकरिता पूर्ण वेळ दिला पाहिजे. मतदान टक्केवारी वाढवणे, बोगस मतदान राखणे, याकरिता वेळ पडल्यास संघर्ष करणाऱया टग्या कार्यकर्त्यांना बूथ केंद्रावर बसवले पाहिजे,अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीपुणे पदवीधरसाठी गुरुवारी आपली रणनीती स्पष्ट केली. जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेले आधी पचवावे आणि...
पुणे-राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी (दि.१२) जाहीर झाला. पाचवी व आठवीचा एकूण निकाल २०.८३ टक्के लागला आहे. निकालासोबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यंदा पाचवी व आठवीचे एकत्रित ३१ हजार ४२८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.राज्य परीक्षा परिषदेकडून दि. १६ फेब्रुवारी रोजी...
पुणे- पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुणे पदवीधर मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला आहे तर राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे भैय्या माने यांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान, अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत ही बंडखोरी राहणार की बंडखोर माघार घेणार हे स्पष्ट होईल.
पुणे -महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे, हे चंद्रकांत पाटील यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीही हे सरकार पूर्ण करेल. मात्र, हे सरकार टिकणार नाही, असे सांगण्यातच भाजप आणि चंद्रकांतदादांची चार वर्षे निघून जातील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे लगावला.भाजपतर्फे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्रामसिंह देशमुख यांनी...