राजकारण
औरंगाबाद महापालिकेत आमची सत्ता आल्यास पहिल्या दिवशी नामांतराचा ठराव करू – चंद्रकांत पाटील
News24Pune -0
पुणे:- औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला ठराव करावा लागेल. तिथे आमची सत्ता आल्यास पहिल्या दिवशी आम्ही औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव करू असं सांगत औरंगाबादचं नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. औरंगाबादच्या नामांतराचा विषय...
पुणे-मुंबई
सामुहिक बलात्कार झालेल्या महिलेवर तीन गावांचा सामाजिक बहिष्कार: गावांच्या ग्रामपंचायतींवर तात्काळ प्रशासक नेमण्यात यावेत- डॉ. नीलम गोऱ्हे
News24Pune -
पुणे- गेवराई तालुक्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा निकाल नुकताच न्यायालयाने दिला यात आरोपीना जन्मठेप सुनावण्यात आली त्याच घटनेतील पीडितेला दोषी ठरवत गावाबाहेर काढण्याचा ग्रामपंचायतीने केला होता. तिच्यावर तीन गावांनी सामाजिक बहिष्कार घातला आहे. यात ठराव पाचेगाव, वसंतनगर तांडा, जयराम नाईक तांडा या तीन गावांमधील ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री आणि ग्रामविकासमंत्री...
पुणे: औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आक्रमक झाली आहे. मात्र, शिवसेनेच्या या भूमिकेला महाविकास आघाडातील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाने विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपनेही उडी घेतली आहे. शिवसेनेची भूमिका धरसोड वृत्तीची असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार हवे की अस्मिता हे स्पष्ट करावे,' अशी मागणी करून विधानपरिषदेचे विरोधी...
पुणे(प्रतिनिधी)—पुणे शहर आणि जिल्ह्यातील तीन रुग्णालयात 75 आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोविड लसीची ‘ड्राय रन’ घेण्यात आली. पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवड शहरातील जिजामाता रुग्णालय आणि मान येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान ही ड्राय रन पार पडली ही केवळ ‘ड्राय रन’ होती, अद्याप कोणत्याही व्यक्तीला कोविडची लस देण्यात आली नसल्याची माहिती डॉ.नितीन बिलोलीकर यांनी...
पुणे--कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी चार्जशीट प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.गृहमंत्री देशमुख यांनी आज कारागृहाला भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, येरवडा कारागृहातील...
पुणे- औरंगाबाद शहराचे नामांतर हा मुळात आमच्यासाठी राजकीय विषय नाही. तर तो श्रद्धेचा विषय आहे, असे सांगत अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दलच प्रेम आहे का, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे उपस्थित केला.औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून सध्या शिवसेना व काँग्रेसमध्ये जुंपली आहे. औरंगाबादचे नाव बदलण्यास काँग्रेसने ठाम विरोध...













