कोरोनाच्या काळात कशी कराल श्री गणेशाची प्रतिष्ठापना?पुणे—उद्या (दि. २२ ऑगस्ट) मांगल्याचा सण म्हणून मानल्या जाणाऱ्या श्री गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्यात येईल. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीवर गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु हे वर्ष वेगळे आहे कारण यंदा जगात कोरोनाचे सावट आहे. कोविड-१९ विषाणूपासून बचाव करण्यासाठी लोकांकडून...
आरोग्य सेवेत रिलायन्स चे पाऊलमुंबई--रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडने (आरआरव्हीएल) चेन्नईस्थित व्हिटलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांमधील बहुसंख्य हिस्सा 620 कोटींमध्ये खरेदी केला आहे.Reliance Retail acquires Netmeds व्हिटलिक आणि त्याच्या सहाय्यक युनिट एकत्रितपणे नेटमेड्स म्हणून ओळखल्या जातात.आरआरव्हीएल ही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती उद्योगपती मुकेश अंबानी...
महाराष्ट्र
राष्ट्रवादीचे नेते आणि दाभोलकर परिवार ‘सीबीआय’ला अपयशी ठरवत असतील, तर ते त्यांचेच अपयश – सनातन संस्था
News24Pune -
पुणे-- वर्ष २०१३ मध्ये डॉ. दाभोलकरांची हत्या झाली, त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर्.आर्. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्परतेने तपास करत, मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोन शस्त्रतस्करांना अटक केली. त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्तुलांनीच दाभोलकरांची हत्या झाली, याविषयीचा पुरावा म्हणून त्यांनी ‘फॉरेन्सिक अहवाल’ही न्यायालयात सादर केला होता. यानंतर या तपासावर असंतुष्ट असणार्या...
पुणे— राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी माझे बोलणे झालं आहे. पवार कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे. पार्थचा विषय हा तात्पुरता आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.आपला देश कायद्यावर चालतो. महाराष्ट्र पोलीस...
पुणे--'कोरोना'चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती वा अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट करीत याची पोलीस विभागाने दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.पुण्यातील विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील 'कोविड व्यवस्थापन व नियोजना'बाबत बैठक झाली. यावेळी ते...
आंतरराष्ट्रीय
चीनची कारस्थाने सुरूच;चीनच्या या सात लष्करी तळांवर भारताचे अत्यंत बारीक लक्ष
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला सीमावाद लष्करी पातळीवरील अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अद्याप पूर्व लडाखमध्ये तणाव निवळलेला नाही. उलट चीनची कारस्थाने सुरूच असून भारतीय एजन्सीज प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी हवाई दलाच्या कामांवर बारकाईने नजर ठेवून आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे. सरकारी सूत्रांनी...













