gtag('js', new Date());
 पुणे-- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.ठाले-पाटील म्हणाले, साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने नुकतीच या संस्थेला भेट दिली. समितीच्या सदस्यांनी जागेची पाहणी करून आपला अहवाल महामंडळाला दिला होता. त्यावर विचारविनिमय झाल्यानंतर आज...
पुणे—औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्यावरून राज्यातील महाविकास आघाडीतही मतभेद निर्माण झाले आहे. शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा आग्रह धरला असताना कॉंग्रेसने मात्र त्याला विरोध केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांनी किमान समान कार्यक्रमावर हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेनेने आपला अजंटा राबवू नये असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीने मात्र,...
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
पुणे(प्रतिनिधी)—पुण्यातील औंध भागातील एका सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वी रात्री चोर शिरले होते. या सोसायटीतील रहिवाश्याला याची चाहूल लागल्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून याची कल्पना दिली. रात्रीच्या गस्तीवर असलेले दोन पोलीस त्या सोसायटीमध्ये एकाच दुचाकी वाहनावर आले. ते सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेले असतानाच नेमके त्याचवेळी चार चोर सोसायटीमधून बाहेर पडत होत. त्यांच्या हातात हत्यारे होती. आलेल्या दोन्ही पोलिसांनी या...
पुणे—राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुंठेवारी संदर्भात घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आपल्या हिताचा चांगला निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आनंद झालेले १०-१२ गावांचे ग्रामस्थ अजित दादांचा सत्कार करण्यासाठी विधानभवन येते आले होते. बैठक संपल्यानंतर अजितदादा बाहेर आल्यावर पक्षाच्या प्रवक्त्यांनी दादांना सत्कार घेण्याची विनंती केली खरी परंतु, शीघ्रकोपी असलेले दादा संतापले आणि त्यांनी सत्कार घेण्याऐवजी सर्वांसमोर...
पुणे- पुण्यातील मंडई परिसरातील प्रसिद्ध शारदा गणेश मंदिरात मध्यरात्री सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरटे २५ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   शारदा गणेश मंडळ हे पुणे शहरातील...
शिर्डी--शिर्डी संस्थानाच्या माध्यमातून भक्तांनी भारतीय वेशभूषेत यावे असे बोर्ड लावून त्याची सक्ती करण्यात आली होती ,अशा पद्धतीचा बोर्ड लावणे म्हणजे संविधानाने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार भक्तांकडून हिरावून घेण्याचा प्रकार आहे असा आक्षेप घेत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी त्याला विरोध केला होता.दरम्यान, साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी मार्गाने संस्थानने बोर्ड काढून टाकावा अशी...