पुणे- राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस पक्षामध्ये अधून मधून काही ना काही कारणावरून मतभेद,धुसभुस आणि त्यावरून नाराजी बघायला मिळते.कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि पक्षाने त्यांना पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. तर कॉँग्रेसने उपमुख्यमंत्री पदावर दावा सांगितला. दुसरीकडे...
पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे एस एस पी एम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. दरम्यान, अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी काल शहा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. तेव्हा त्यांच्या पायगुणाने हे सरकार जावे आणि एक चांगले, कर्तबगार आणि लोकांच्या...
पुणे-मुंबई
धडधाकट व्यक्तिंना आत्मचिंतन करायला लावणारा संघर्ष आणि मुल्यांचा रोमांचकारी प्रवास
News24Pune -
पुणे-- नांदेड जिल्ह्यातील किनवट सारख्या अतिदुर्गम भागात रुग्णालयाची उभारणी करणारे आणि अनेक सामाजिक कामे करणारे डाॅ. अशोक बेलखोडे आणि स्वतःवर ओढावलेल्या संकटांचा स्विकार करत त्याचे संधीत रुपांतर करणारे बहुविकलांग टिंकेश काैशिक या दोघांचा संघर्ष आणि मुल्यांचा रोमांचकारी प्रवास उलगडला. अतिउच्च कसोटीच्या क्षणांना सामोरे जातांना सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या धडधाकट व्यक्तिंनी पुन्हा एकदा आत्मचिंतन करावे, असाच हा संघर्ष...
राजकारण
शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घ्यावा – शरद पवार
News24Pune -
पुणे--दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा संरक्षणमंत्री राजनाथसिंह व केंद्रीय रस्ते वाहतूक कमंत्री नितीन गडकरी यांच्यापैकी कुणी पुढे आले, तर ही कोंडी फुटू शकेल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले,. एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत...
पुणे- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत देशात आणि परदेशात पडसाद उमटत असतानाच पॉप सिंगर रिहाना हिने या आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटवरुन वादंग निर्माण झाले आणि परदेशी विरुद्ध देशी सेलिब्रिटी असे ट्वीट वॉर सुरू झाले.सचिन तेंडुलकर यानेही या वॉरमध्ये उडी घेत ट्वीट केले...
Uncategorized
मराठी आणि कानडी यांना एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी केली – शरद पवार
News24Pune -
पुणे -" पं. भीमसेन जोशी हे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. राजकारणात असताना अनेकदा मराठी कानडी वाद समोर येतात. मात्र संगीतात हा वाद मिटवून मराठी आणि कानडीला एकसंध करण्याची कामगिरी पं. भीमसेन जोशी यांनी करून दाखवीली आहे. The achievement of uniting Marathi and Kannadi by Pt. Performed by Bhimsen Joshi पंडितजींनी कायमच संगीताच्या माध्यमातून समाजाची सेवा केली आहे,"...














