gtag('js', new Date());
मुंबई - ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेलेल आणि तत्कालीन तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेले कपूर घराण्यातील जेष्ठ अभिनेते राजीव कपूर (rajiv kapoor) (वय-58) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने(Heart Attack) निधन झाले. राजकपूर यांचे पुत्र आणि रणधीर कपूर (randhir Kapoor)आणि ऋषि कपूर यांचे राजीव कपूर हे लहान भाऊ आहेत. गेल्या वर्षी  वर्षीच ऋषि कपूर...
सातारा - केंद्र सरकारने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात पॉप सिंगर रेहाना हिने ट्वीट केल्यानंतर सचिन तेंडूलकरने त्याला प्रत्युत्तर म्हणून “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात पण हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि देश...
पुणे : 'मोर दॅन जस्ट फ्रेंड्स' (एमटीजेएफ) या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने त्यांच्या ऍपविषयीची कल्पना कॉपी केल्याने फेसबुकवर दावा दाखल केला आहे.फेसबुककडून आपल्याला मदत होईल, या अपेक्षेने 'एमटीजेएफ'चे संस्थापक संग्राम काकड यांनी फेसबुकच्या प्रॉडक्ट मॅनेजर चार्मीन हँग यांच्याकडे कल्पना मांडली. मात्र, त्यांनी त्याला प्रतिसाद न देता परस्पर फेसबुकने स्वतःच्या नावाने फिचर...
पुणे - पिंपरी-चिंचवडमधील एफएफआय चीटफंट कंपनीचे मालक आनंद उनवणे (वय ४५ वर्षे)  हे ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. शनिवारी महाड येथील सावित्री नदीत  त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.दरम्यान, आनंद उनवणे यांची हत्या झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. आम्ही हत्येचा गुन्हा दाखल...
पुणे- श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या भव्य मंदिर निर्माण श्रद्धा अभियानासाठी खासदार गिरीश बापट आणि मित्र परिवाराकडून ६५  लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. हा निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचेकडे सुपूर्त करण्यात आला.आपटे रस्त्यावरील श्रुती मंगल कार्यालयात झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्क्षा...
 पुणे- "नवीन शैक्षणिक धोरणात अनेक नावीन्यपूर्ण तरतुदी आहेत. मातृभाषेतून शिक्षण, सैद्धांतिक मूल्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आज देशात आत्मनिर्भरतेचे वातावरण आहे. या आत्मनिर्भरतेला जीवनमूल्यांची जोड देण्याची आवश्यकता आहे," असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.बावधन (पुणे) येथील कॅम्पसमध्ये सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या 23 व्या स्थापना दिवसानिमित्ताने  'सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार' व 'सूर्यदत्ता राष्ट्रीय...